Tuesday 19 October 2021

तृप्ती... भाग 1 - Marathi Pranaykatha

 तृप्ती... भाग 1


रोजप्रमाणे त्याचा पोफळीतल्या टपरीच्या बाजूला दोन स्टूल घेऊन चहा आणि सिगारेटचा कार्यक्रम चालू होता. शांत व स्वच्छ समुद्रकिनाऱ्यामुळे आणि घण्टेश्वराच्या टुमदार मंदिरामुळे गावात पर्यटकांची संख्या जरी वाढू लागली असली तरी तसं गाव मागासलेलंच होतं. शहरात मोठ्या हॉटेलांमध्ये लठ्ठ पगाराची नोकरी करून चांगला पैसा कमावून एक छोटेखानी पर्यटक निवास त्याने इथे चालू केला होता. उत्पन्न खूप नसले तरी त्याचं बरं चाललं होतं. तो गावात हळूहळू सुधारणाही करू लागला होता. सुशिक्षित, शहरात राहून आलेला आणि इतरांच्या मानाने बराच सधन असल्यामुळे गावात त्याला बऱ्यापैकी मान होता.
सकाळी सात वाजल्यापासून ते साडेदहा अकरा पर्यंत तिथे गावातल्या लोकांशी उगाच गप्पा मारायला बसत असे आणि चहा आणि सिगरेट ओढत असे. येणाऱ्या जाणाऱ्या पर्यटकांना जवळपास असणाऱ्या पण जास्त प्रसिद्ध नसणाऱ्या पर्यटन स्थळांची माहितीही देत असे. त्याच्या पेहराव व एकूणच व्यक्तीमत्वामुळे तो या गावातील नाही हे पाहताक्षणी कळायचं!
आजही नेहमीप्रमाणे त्याचा सकाळचा कार्यक्रम चालू होता. तेवढ्यात एक मोठा टेम्पो येऊन टपरीसमोर थांबला. समोरून उतरून एक म्हातारे काका त्याच्याजवळ आले.
"भय्या!ते जेट्टीला जायचा रस्ता कोणता आहे? आम्ही दुरून आलोय. ड्राइवरला रस्ते माहीत नाहीत. रात्रभर जंगलातुन फिरतोय." काका बोलले
"ह्या रस्त्याने पुढे गाव लागेपर्यंत सरळ जा, गावातल्या चौकातून डावीकडे वळा आणि खाडी ओलांडली की पुन्हा पहिल्या उजव्या रस्त्याने सरळ जा! जेट्टीला जातो तो रस्ता!" तो
"गावं खूप लहान आहेत इथली. इथे अंघोळी व नाश्त्याची सोय कुठे असेल?" काका
"हा बाबूस बनवून देईल नाश्ता तुम्हाला. तिकडे थोडं पुढे घंटेश्वराचं मन्दिर आहे, तिथे हवं तर आराम करू शकता. बाजूच्या कुंडात पुरुषांना अंघोळी करता येतील. साबण लावू नका फक्त." तो
"लेडीजपण आहेत!" त्यांची काय सोय असं बहुधा त्यांना विचारायचं असावं.
"माझा यात्री निवास आहे तिथे पलीकडे मग सगळेच तिथे अंघोळी वगैरे करू शकता. नाश्ताही होऊ शकेल तिथेच. किनाऱ्यावर एक हॉल आहे. तुम्ही थकलेले दिसता. दुपारपर्यंत आराम करून पुढे निघालात तरी होईल! ड्रायव्हरलाही आराम हवा. रात्रभर गाडी चालवलीय म्हणताय तुम्ही." तो
"एक मिनिट" म्हणून काका टेम्पोकडे गेले.
टेम्पोच्या मागे जाऊन त्यांनी आतमधील कुणालातरी काहीतरी विचारले.
"सगळेच खूप कंटाळलेत. सगळेच आराम करूच असं म्हणतायत. तुमचे चार्जेस कसे आहेत?" काकांनी परत येऊन त्याला विचारले.
"किती लोक आहात तुम्ही?" तो
"ड्राइवर धरून तेवीस जण आहोत. लहान मुलं सहा म्हणजे एकूण तीसेक जण!" काका
" अंघोळी वगैरेचे पैसे नाही घेणार, हॉलच भाडं तीनशे रुपये होईल उद्या सकाळपर्यंतचआणि नाश्त्याचे प्रतिमाणूस पंचवीस रुपये होतील. पुरीभाजी किंवा पोहे सांबार मिळेल!" तो
"एक मीनीट!" ते पुन्हा टेम्पोच्या मागे गेले.
आता एक तिशीतला तरुण उतरून त्यांच्यासोबत आला.
"नमस्ते! मी राजेंद्र शेट्ये!" तो तरुण म्हणाला
"नमस्ते" तो
"इथे आजूबाजूस काही पाहण्यासारखे आहे का? असतं तर मुक्कामच केला असता!" राजेंद्र
"आहे तिकडे लाईटहाऊस आहे, मंदिरात आज नेमकं शिमगोत्सव आहे पाहण्यासारखा असतो. किनाऱ्यावर पलीकडे शिवकालीन छुप्या गुहा आहेत. थोड्या वेळाने किनाऱ्यावर जेट स्की वगैरेही चालू होतं! दुपारपर्यंत आराम केलात तर रात्रीपर्यंत तुम्हाला बरंच काही पाहता येईल." तो
"ठीक आहे मग आम्ही उद्या सकाळीच निघू" राजेंद्र
" नो प्रॉब्लेम पण हॉलचं भाडं हजार रुपये पडेल आणि एक वेळचं एका माणसाचं जेवण नव्वद रुपये." तो
"एकूण किती होतात?" राजेंद्र
"दोन वेळचं जेवण एक नाश्ता आणि हॉलभाडे मिळून सात हजार शंभर होतात तीस जणांचे. एक हजार डिस्काउंट. सहा हजार होतील!" तो
"चालेल!" तो लगेच तयार झाला.
"चला ड्रायव्हरला माझे मागे यायला सांगा. रस्ता थोडा अरुंद आहे. सांभाळून!" असं म्हणत तो उठला. पायाखाली सिगारेट विझवत त्याने हेल्मेट चढवले.
"तुम्ही बसा माझ्या गाडीवरच!" राजेंद्रला सांगत तो त्याच्या बुलेटवर बसला.
काका टेम्पोत बसले. पुढे त्याची बुलेट आणि टेम्पो त्याच्यामागे निघाला. साळीच्या शेतांतून, पोफळी नारळीच्या बागांतून वळणावळणाच्या रस्त्याने ते समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या त्याच्या पर्यटक निवासवर पोचले. ते पोचताच बापू त्याचा मॅनेजर कम कूक कम रिसेप्शनसिस्ट धावत आला.
" बापू तीस लोक आहेत. अंघोळी करायच्या आहेत कॉमन बाथरूमची कुलुपं काढ. त्यांच्या अंघोळी होईपर्यंत हॉल झाडून गाद्या टाक आणि पुरीभाजी किंवा पोहे सांबर करायला घे. पटापट उरक, सरुला हाक मर हवं तर! लवकर उरक!" तो
"मोटरची चावी द्या साहेब, टाकीत पाणी कमी आहे." बापू
"लवकर! लवक्कर!!" तो त्याच्याकडे चावी फेकत बोलला.
चावी झेलून तो पळाला.
"राजेंद्रजी, उतरून येथे बसुद्यात सगळ्यांना! टाकी भरली की अंघोळी सुरु करा मग!" तो
"ओके!" म्हणून राजेंद्र टेम्पोजवळ गेला.
ड्रायव्हरला त्याने काहीतरी सांगितले व तो रिसेप्शनजवळच्या मोठ्या झोपडीत येऊन बसला. ड्रायव्हरने पुढून एक स्टूल काढला व टेम्पोचे फाळकं पाडलं आणि समोर स्टूल मांडला.
हा त्याच्यासाठी खास बनविलेल्या थोड्याश्या उंचावरील झोपडीत जाऊन बसला. ती झोपडी म्हणजे मचाणच होते चार दहा बारा फूट उंच खांबांवरती एक स्लॅब टाकून वर एक कुडाचे छप्पर टाकलेले होते, भिंती नव्हत्याच आणि जंगली लाकडाच्या ओंडक्यांपासून वर जायला पायऱ्या बनविल्या होत्या. चारही खांबांनाही डिझाईन काढून झाडाच्या खोडांसारखे केले होते. वरती एक मोठ्ठा सोफा एक आरामखुर्ची समोर टेबल आणि एक सिंगल बेड व एका कोपर्यात एक गिटार होता. एका खांबावर एक बंदूक अडकविलेली होती एकावर एक मोठी कुऱ्हाड! आजूबाजूला सुरुची दाट झाडी होती त्यामुळे तिथे त्याला मस्त एकांत मिळत असे.
समोरील चहाच्या माशीनमधून एक मोठ्ठा मग भरून चहा घेऊन त्याने सिगारेट शिलगावली. सिगारेटचे झुरके मारत एक एक घोट तो घेऊ लागला.
टेम्पोतून एक एक जण खाली उतरू लागला लहान मुलं धरून आणल्यासारखी एका बाजूला बसली. पुरुष मंडळी उतरून आळोखे पिळोखे देत गटागटात उभे राहिले. सगळ्यात शेवटी सात आठ बायका उतरल्या. त्या थेट राजेंद्र बसला होता तिथे जाऊन पायऱ्यांवर बसल्या. ड्रायव्हरने सगळ्यांच्या बॅग आणून ठेवल्या.
हा वर बसून सगळ्यांचे निरीक्षण करत होता. टेम्पोने फिरायला येणारे लोक खूप कमी असतात आणि तो खूप दिवसाने असं दृश्य पाहत होता. त्याला त्याचे लहानपणीचे दिवस आठवले. तोही घाटावरच्या खेडेगावातून आलेला. लहानपणी कुलदेवतेला जाताना किंवा कुठे लग्नाला जाताना अर्धा गाव असाच टेम्पोत कोंबून जायचा. त्याला हसू आलं.
तो एखाद्या मॉडेलसारखा राहत असे महागडे कपडे, नेहमी वेगवेगळ्या केशभूषा, डोळ्यावर कायम रे बन, आणि हातात कायम सिगारेट. दाढीची खुंटं मुद्दाम राखलेली. गोरापान, व्यायाम करून कमावलेले पिळदार शरीर! कुणाचंही लक्ष वेधून घेईल असंच व्यक्तिंमत्व होतं त्याचं! बोलण्या-वागण्यातही खूप वजनदार होता! खाली बसलेल्या बायकांमध्ये दोन तरुण मुली होत्या. कॉलेजात असाव्यात आणि आणखी एक पंचवीशीतली तरुणी पाठमोरी उभी होती. त्यांच्या एकंदरीत हावभावांवरून त्या त्याच्याबद्दलच बोलत होत्या असं वाटत होतं. त्याचं लक्ष त्या पंचवीशीतल्या तरुणीकडेच होतं.
गोरीपान, मध्यम बांधा, उंचीही फारशी नव्हती. ती सोनेरी तपकिरी रंगाची काठापदराची साडी नेसली होती, तिच्या ब्लाउजची पाठ जरा जास्तच रुंद व खोल होती. जणू फक्त ब्राच्या स्ट्रॅप्स झाकण्यापुरताच तो ब्लाउज शिवला होता. वरती दोन नाड्यांची नाजूक गाठ मारली होती. हात मागे बांधून ती उभी होती. मांसल दंडात तिचा ब्लाउज रुतला होता. अचानक त्याच्या लक्षात आलं व तो सावध झाला. त्याने मग उचलला आणि झुरके घेत घेत राजेंद्र बसला होता तिथे तो आला. जाताना तिच्या अगदी जवळून तो गेला. अत्तराचा सुगंध आणि घामाचा वास याच्या मिश्रणाचा एक वेगळाच उत्तेजक गंध तिच्या आजूबाजूस दरवळत होता. पण त्याने तिच्याकडे पाहण्याचे कटाक्षाने टाळले. पण तो जागेवर पोचेपर्यंत त्या तिघी त्याच्याकडे पाहत होत्या.
"सिगारेटचा त्रास नाही होणार मला वाटत!" त्याची स्टाईल खूपच वेगळी होती समोरचा त्याला कुठल्याही गोष्टीसाठी विरोध करणं दुरापास्त असे.
"छे छे! मला सवय आहे, सॉफ्टवेअर मध्ये आहे आमच्या लोकांचं पेट्रोल आहे ते." राजेंद्र हसला.
"जिथे ताण तिथे हिला मान!" तो
"तुम्ही अगदी टेम्पोत? खूप दिवसांनी कुणाला असं प्रवास करताना पाहतोय तेही तुमच्यासारख्यांना! सुशिक्षित लोकांना ही घाटीगिरी वाटते." तो पुढे बोलला.
" नवीन काहीतरी! आम्ही असे प्रयोग नेहमी करत असतो." राजेंद्र हसला "पण हे खूप सोयीस्कर आहे. हा चढायला उतरायला त्रास होतो थोडा बट इट्स ओके. प्रवास अगदी मजेत जातो, सगळे एकत्र राहतात."
"खरंच! मी खूप प्रवास केलाय असा लहानपणी!" तो
"तुमची फॅमिली इथेच असते?" राजेंद्र
"आय हॅव नो फॅमिली!" तो
"म्हणजे?" राजेंद्र
"मी दहावीत असताना आई गेली, बाबा दारू प्यायचे. छोटीमोठी कामं करून कशीबशी बारावी गावातच पूर्ण केली. बारावीच्या सुट्टीत एका ढाब्यावर कामाला लागलो. तिथे हॉटेलमध्ये इंटरेस्ट तयार झाला. मनोमन यात प्रशिक्षण घ्यायचं ठरवलं. अचानक एके दिवशी बाबा नशेत ट्रकला धडकले आणि गेले. गावात माझं कुणी उरलं नाही. थोडेफार पैसे जवळ होते. शेजारच्या काकांच्या मदतीने घर विकले आणि त्याचे पैसे घेऊन थेट दिल्ली गाठली. तिथेही एका हॉटेलात वर्षभर काम केलं आणि हॉटेल मॅनेजमेंट प्रवेश परीक्षेची तयारी केली. दिल्लीचं कॉलेज सर्वोत्तम आहे भारतात, पण तयारी कमी पडली. मला गोव्याला ऍडमिशन मिळालं. तिथे प्रवेश घेतला. जॉब करत करत कोर्स पूर्ण केला. दोन वर्ष फाईव्ह स्टारमध्ये काम केलं मग कंटाळलो. पैसा कमावणं ध्येय नव्हतं कधीच. फक्त डोक्याला टेन्शन नको होतं. जेवढे पैसे जमले होते ते आणि MTDC नी थोडं सहाय्य केलं आणि हे उभं राहिलं. पुढच्या महिन्यात वर्ष होईल. जास्त नाही पण दहा एक लाखांची कमाई झाली वर्षभरात!" तो बोलतच सुटला.
"इंटरेस्टिंग!" राजेंद्र खरंच इंप्रेस झाला होता.
"खरंच!" मागून आवाज आला.
त्याने मागे वळून पाहिलं. ती मगाशीची तरुणी त्याच्या मागे उभी होती.
"अरे! बरंका!.... सॉरी मी अजून तुमचं नाव नाही विचारलं!" राजेंद्र
"विशाल!" तो
"ओके विशाल!ही माझी बायको तृप्ती! दोन महिन्यांपूर्वी लग्न झालं आमचं! शिक्षिका आहे!" राजेंद्र
"नमस्ते!" सिगारेट एशट्रेमध्ये ठेवत त्याने हात जोडले.
"नमस्ते! तुम्ही खरंच ग्रेट आहात. आम्ही मगाशी तुम्हाला पाहिलं तेव्हा वाटलं तुम्ही एखाद्या श्रीमंत बापाची बिघडलेली औलाद असाल. आमची तीच चर्चा चालली होती. वाटलं हट्ट करून बांधायला लावलं असेल हे रिसॉर्ट आणि आता ऐश!" ती खुर्चीत बसत म्हणाली.
"लोकांना सुरवातीला असंच वाटतं. हे नवीन नाही मला! बरं टाकी भरली असेल अंघोळी करून घ्या तुम्ही!" तो
"तुम्हा बायकांना खूप वेळ लागतो तुमचं उरका आधी मग आम्ही करू!" राजेंद्र
"चला मी बाथरूम्स दाखवतो तुम्हाला!तीन तीन करून या. तीनच बाथरुम्स आहेत" त्याने पुन्हा एक झुरका घेतला
ती त्याच्या मागोमाग गेली व त्या दोन मुलींना सोबत घेतलं बॅगेतले कपडे टॉवेलमध्ये गुंडाळले आणि त्या तिघी त्याच्या मागे गेल्या. सोबत एक छोटा मुलगा पण आला. विशालने दुरूनच बाथरूम दाखवले आणि तिथे शेजारीच असणाऱ्या त्याच्या घरात तो निघून गेला.
त्या तिघींचं काहीतरी चाललं होतं. बहुतेक त्यांच्यातील एकीला तो आवडला होता. त्या तिघी अंघोळ करून आल्या तेव्हा नेमका हा त्याचे कपडे बदलून त्याच्या जर्मन शेफर्ड कुत्र्याला घेऊन बाहेर आला. हाफ पॅन्ट टी शर्ट, डोळ्यांवर गॉगल आणि हातात कॅमेरा. त्या दोन मुली पुन्हा आपसात काहीतरी कुजबुजल्या आणि खिदळत पळाल्या.
तृप्तीने अंघोळ केली पण ती मागशीच साडी नेसली होती. तिने केसांवर टॉवेल गुंडाळला होता. तरीही पाणी ठिबकून तिचा ब्लाउज ओला झाला होता पाणी झिरपून अगदी तिच्या पार्श्वभागापर्यंत ओघळले होते. टॉवेलमधील केस पिळून तिने उजव्या खांद्यावरून पुढे घेतले होते. तिचा चेहराही ओलाच होता. तिने त्याच्याकडे पाहून स्मितहास्य केलं. तोही हसला. ती निघून गेली. तोही किनाऱ्याकडील गेटच्या दिशेने निघून गेला. तास दीड तास तो किनाऱ्यावर कुत्र्यासोबत मनसोक्त खेळला, अनेक फोटो काढले. जेट स्की वाले यायला सुरवात झाली होती. तो त्यांच्याशी गप्पा मारत उभा होता. तेवढ्यात बापूचा फोन आला. "मालक सगळ्यांच्या अंघोळी व नाश्ता झाला. ते हॉलमध्ये झोपले आहेत त्यांच्यासाठी जेवण काय बनवायचं?"
"नेहमीचं शाकाहारी बनव!" तो
गप्पा मारून तो गेट उघडून आत आला या गेटच्या शेजारीच थोडी सुरुची झाडं ओलांडून गेलं की त्यांचा हॉल होता. हॉलमधून कसलाच आवाज येत नव्हता. त्याने जाऊन पहिले सगळे डाराडुर झोपले होते. पलीकडे बाहेर राजेंद्र कुणाशीतरी फोनवर बोलत होता. याने पुन्हा सिगारेट पेटवली. झुरके घेत त्याने कुत्र्याला त्याच्या जाळीत सोडून जाळी बंद करून घेतली आणि पुन्हा तो त्याच्या मचाणवजा झोपडीत येऊन चहा घेऊ लागला. काही मिनिटांत राजेंद्रही तेथे आला.
"फिरावं म्हणत होतो पण जाम कंटाळलोय. परवा सकाळपासून पाठ टेकली नाही बिलकुल! आंघोळ झाली आणि सगळे म्हणाले आज आरामच करू. संध्याकाळी थेट मंदिरात जाऊ!" राजेंद्र
"बरं बरं! तुम्हाला कंटाळा नाही आला का? घ्या झोपून तुम्हीही हवं तर!"तो
"मी आलो होतो तुमच्याकडे त्यासाठीच. मला इथे व्हिस्की मिळेल का? थोडा श्रमपरिहार!" राजेंद्र डोळे मिचकवीत बोलला.
"अहो! कोकण किनाऱ्यावर तुम्ही व्हिस्की कसली पिताय? माडी पिऊन बघा एकदा!" तो हसला
"माडी?"
"हो, १००% टक्के शुद्ध,नैसर्गिक आणि सुरक्षित! आणि हो कडक सुद्धा!" तो
"चालेल पण मला एखादी रूम मिळाली तर! कसं आहे आत्ता वाजतायत साडेनऊ. सकाळी सकाळी बसलेलो कळलं तर वडील इथे समाधी बांधतील." राजेंद्र हसला.
"ठीक आहे बापूला सांगतो सगळी सोय करेल तो. पण मला किंवा बापूला विचारल्याशिवाय कुणाच्या नजरेस पडू नका! घोळ होईल!" तो
"ठीक आहे!" म्हणत त्याने कुणालातरी फोन लावला.
"मी जरा इथल्या तालुक्याला जाऊन येतो तुमचा आराम होईपर्यंत तेवढंच फिरणं होईल. जेवण अडीच वाजता सांगितलं आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे!"
एवढं सांगून राजेंद्रने फोन बंद केला. विशालने तोपर्यंत बापूला मेसेज टाकला. बापु येऊन त्याला घेऊन गेला.
हा आपल्या मचाणावर सिगारेटी फ़ुकत निवांत पहुडला होता. काही वेळाने त्याला खाली खुसफुस आवाज ऐकू आला म्हणून त्याने वाकून खाली पाहिलं तर तृप्ती सोनचाफ्याची फुलं तोडण्याचा प्रयत्न करत होती.
"मॅडम, ती फुलं तोडायची नसतात, वेचायची असतात. आजची सरूने नेली, उद्याची तुमच्यासाठी ठेवायला सांगतो!" तो वरूनच बोलला.
वरून त्याला थेट तिच्या छातीवरची खोल घळई दिसली.
त्याचा आवाज ऐकून तिने वर पाहिले. त्याला आता तिच्या गोऱ्यापान छातीचेही दर्शन घडले. गडद रंगाच्या ब्लाउजमुळे तिचा गोरा रंग अधिकच उठावदार दिसत होता.
"हो का? ठीक आहे!" म्हणून ती झाडापासून बाजूला झाली.
तो पुन्हा जागेवर येऊन बसला. आणि झुरके घेऊ लागला. ती पायऱ्या चढून वर आली. "मी आले तर चालेल?" मागून आलेला तिचा आवाज ऐकून त्याने वळून पहिले.
"माझी प्रायव्हेट जागा आहे ही पण सुंदर व्यक्तींसाठी खुली आहे!" त्याने पुन्हा आपली मान वळविली आणि समुद्राकडे पाहत त्याने झुरका घेतला. या मचाणाची फक्त समुद्रकडील बाजू उघडी होती, बाकी तिन्ही बाजूंनी दाट सुरुचे बन होते.
"हो का? मग मी येऊ की नको!" तिनेही जोरदार प्रत्युत्तर दिले
"मी म्हणालो ना सुंदर व्यक्तींसाठी खुली आहे म्हणून!" तोही मुरलेला होता.
"छान मस्करी करता तुम्ही!" ती हसत पुढे आली
टेबलवर मृत्युन्जय, महानायक आणि सिडने शेल्डनची दोन तीन पुस्तकं पडली होती.
"म्हणजे वाचायचा ही छंद आहे तुम्हाला!" ती पुस्तकं चाळत बोलली.
"सुंदर माणसं खूप कमी वेळा येतात इथे, म्हणून सुंदर पुस्तकांची सोबत!" तो
तिने बाजूची प्लास्टिकची खुर्ची त्याच्याशेजारी मांडली.
"इथे बसलं तर प्रॉब्लेम नसावा तुम्हाला!" तिने त्याची स्टाईल मारली.
"छे छे अगदी निवांत बसा!" तो तिच्याकडे अजिबात पाहत नव्हता. बायकांना काय आवडतं आणि त्यांच्याशी कसं वागावं याचा ज्ञानकोशच होता तो.
"तुमचं व्यक्तिमत्त्व खूप वेगळं आहे. तुमच्याकडे पाहिलं की कुतूहल वाढतं!" ती
"म्हणजे?" तो
"तुमच्याविषयी जाणून घेण्याची इच्छा बळावते!" ती
"काय करणार माझ्याविषयी जाणून घेऊन. तसंही जाणून घेण्यासारखं काही नाही माझ्या आयुष्यात!" तो
"असेलही तसं पण अशी इच्छा होते ते सांगतेय मी!" ती
"असो! तुम्ही झोपला नाहीत? कंटाळा आला नाही का?" तो
"कंटाळा तर खूप आलाय पण झोपून कंटाळा जातो थोडीच?" ती.
त्याची छाती धडधडत होती. मन तिच्या शरीराकडे धाव घेत होतं, हात शिवशिवत होते. पण त्याने स्वतःवर नियंत्रण ठेवले होते.
"बाकीचे सगळे इतके गाढ झोपलेत. एकूणेक पुरुष घोरत आहेत. बायकाही कुणी उठायला तयार नाहीत. हे कुठे फिरायला गेलेत. मला बोर होत होतं खूप म्हणून आवारात फिरत होते. छान सजवलं आहे तुम्ही हे सगळं. खूप शांत आणि निवांत आहे. खरं तर दोघेच असायला पाहिजे इथे!"
ती आजूबाजूला न्याहाळत बोलली.
"दोघंच आहोत ना मं!" तो अवसान गोळा करू लागला होता
"हाहाहा तुमची विनोदबुद्धी अप्रतिम आहे हं!" तिलाही अंदाज येऊ लागला.
"धन्यवाद! पण तुम्ही येताना हॉलचा दरवाजा बंद केलात का? लहान मुलं सुमद्राकडे गेली तर प्रॉब्लेम व्हायचा!" तो
"अरे देवा! डोक्यात नाही आलं माझ्या!" तिने कपाळाला हात लावला.
"मी सांगतो बापूला!" तो
त्याने बापूला फोन करून सगळी फाटक आणि हॉलचा दरवाजा लाऊन घ्यायला सांगितले.
"तुम्हाला एकट्याला बोर नाही होत का होत इथे?" ती
"सवय आहे एकटेपणाची!" अस म्हणत तो खुर्चीतून उठला!
"तुम्हाला हवं असेल तर बसा इथे. पुस्तके आहेत, सीडीज आहेत. वाचा ऐका! मला जरा आंब्याच्या बागेत जायचं आहे. फळं धरायला लागलीय!" त्याने पायात चपला सरकवल्या!
"खूप दूर आहे का बाग?"
"नाही इथे मागेच आहे हाकेवर आहे!" तो
"मी येऊ का?" ती
"तुमच्या घरची मंडळी किंवा राजेंद्र आले तर शोधत बसतील तुम्हाला!"तो
"दोन अडीच तास वेळ आहे अजून! चला!" म्हणत तिनेही चपला पायात सरकवल्या.
दोघेही आंब्याच्या बागेत गेले. तो तिचे शरीर निरखून पाहत होता. मनातल्या मनात त्याने ना जाणे काय काय विचार केले. तिची गोरीपान पाठ पाहण्यासाठी तो मुद्दाम तिच्या मागे राहत होता.
"हे आंबे कधी होतील!" ती
"अजून गारवा आहे, फळही वाढली नाहीत अजून पूर्ण! हवा थोडी उबदार झाली की पाड धरतील!" तो तिच्या स्तनांच्या उभाराकडे एकटक पाहत झाडावरील एक कैरी कुरवाळत बोलला. तिच्या लक्षात आले. तिने छातीवरचा साडीचा पदर बळेच सारखा केला आणि मान फिरवली व चालू लागली. चालत बागेच्या मध्यावर ते आले. तिथे एक मोठी चिऱ्यांनी बांधलेली विहीर होती. आत पाणी भरपूर होतं.
"ही बाग तुम्ही स्वतः लावलीत?" ती
"नाही एका मालकाने नवीनच लावली होती काही दिवसांपूर्वी घेतली. सांभाळली त्याने पण आंबे खाणं माझ्या नशिबात होतं!" त्याची अशी प्रतिकात्मक उत्तरे ऐकून तिचा जीव घाबराघाबरा व्हायला लागला! छातीची धडधड वाढली,जीभ सुकू लागली, हात थरथरू लागले! ती जाऊन विहिरीच्या ओट्यावर बसली.
"विहीर खूप खोल आहे का?" ती काहीतरी बोलायचं म्हणून बोलली.
"माहिती नाही उतरलो नाही कधी पण फारशी खोल नसावी! आज उतरून पहावं म्हणतोय! चालेल?" तो तिच्या शरीराच्या एकएक वळणाला डोळ्यांत साठवू लागला होता. तिचे एकही वाक्य तो वाया जाऊ देत नव्हता! त्याला आता राहवत नव्हतं. त्याचे हात शिवशिवत होते!तिला काहीच कळत नव्हतं. त्याच्या मनात खरंच काही आहे की त्याने सहज दिलेल्या उत्तरांचा ती भलताच अर्थ लावत होती हे तिला समजेना.
तो तिच्या अगदी शेजारी येऊन बसला. अगदी जवळ. सकाळी आलेला तो मंद सुगन्ध पुन्हा त्याच्या डोक्यात घुमला. ती तिच्या इतक्या जवळ बसला की ती जरा जरी हलली तरी तिचा त्याच्या शरीराला स्पर्श व्हावा.
"इथे गरम खूप होतं नाही?" ती बळेच अवसान गोळा करून बोलली.
"नको असलेल्या गोष्टी अंगावर घेतल्या की त्रास होतोच!" असं म्हणत त्याने तिचा पदर तिच्या खांद्यावरून पाडला.
तिच्या छातीचा उभार उघडा पडला. क्षणभर तिला कळलेच नाही काय झालं. तिने झटकन तिथून बाजूला होत पदर सावरून आपली छाती पुन्हा झाकली.
तिला काहीच कळत नव्हते. ती कमालीची अस्वस्थ झाली होती. जर तिला काही व्हायला नको होते तर ती अजून तिथेच का थांबली होती? आणि जर तिला हेच हवे होते तर तिला कुणी बांधून ठेवले होते. तिला काहीच समजेना. आणि तिची ही मनःस्थिती त्याने अचूक ओळखली होती.
"प्रत्येक क्षण आपापलं नशीब घेऊन येतो. पण काय आहे ना त्याचं आयुष्य खूप छोटं असतं. जर योग्य-आयोग्याच्या जंजाळात आपण अडकलो तर त्याचं प्रारब्ध वाया जातं आणि तो क्षण आपल्याला पाश्चातापाचा श्राप देऊन नाहीसा होतो!" तो धीरगंभीर आवाजात शून्यात पाहत बोलला.
त्याचं एकेक वाक्य, त्याचं एकेक कृत्य खरं तर तिला त्याच्याकडे ओढत होतं. मोठ्या प्रयत्नांनी तिने स्वतःला सावरुन धरलं होतं. पण त्याच्यात असं काहीतरी होतं की तिला असं वाटत होतं की तिला कुणीतरी त्याच्याकडे ढकलतय.
"आणि योग्य अयोग्याचा गुंता न सोडवता निर्णय घेतले की जीवन पश्चातापाचीदेखील संधी देत नाही." तीही तोडीस तोड होती.
"या जीवनात तुम्हाला कुणी काही देत नाही! जे काही मिळतं ते तुम्ही मिळवता. कधी प्रयत्नपूर्वक कधी नकळत! मला नकळत मिळवलेल्या गोष्टींपेक्षा प्रयत्न करून मिळवलेल्या गोष्टी जास्त आवडतात. कारण तेथे तुम्हाला चॉईस असते. आताही आहे! आपल्याला एखादी गोष्ट हवी आहे की नाही हे जेव्हा समजत नाही तेव्हा ती गोष्ट घेऊन टाकावी. जर ती नको असेल तर नंतर सोडून देता येते किंवा विसरता येते पण जर नंतर कळलं की ती आपल्याला हवी होती, तर आपण काहीही करू शकत नाही!" तो शब्दांची जाळी विणण्यात पटाईत होता अन तीही अलगद त्याच्या जाळ्यांमध्ये गुंतत चालली होती.
"क्षणापुरतं जगणारी जनावरं! माणसाला जनावरसारखं जगून नाही चालत." तिला त्याच्यासोबतचा हा संवादही खुप आनंद देत होता. तिच्या रुक्ष यांत्रिक नवऱ्याशी असा संवाद या आयुष्याततरी होण्याची सुतराम शक्यता नव्हती.
"शेवटी माणूसही जनावरच! आपली गुप्तांगे झाकली म्हणून त्याला वासना झाकता येत नाहीत. उलट माणसापेक्षा जनावरे बरी. ती खरी असतात. त्यांची मनं झाकून ठेवत नाहीत ती. निर्मळ असतात जनावरं! माणसा सारखी गलिच्छ मनं नसतात त्यांची. एकमेकांशीच नव्हे तर स्वतःशीदेखील कमालीची प्रामाणिक असतात ती नाही का?" तो
"पण माणसांमध्ये जगायचं तर त्यांनी आखलेल्या रेषा पुसून कसं चालेल? नियम अटी पाळल्या गेल्या नाही तर जग चालेल असं वाटतं का तुम्हाला?" ती आता सावरली होती. त्याच्या बोलण्यावरून तो तिच्यावर जबरदस्ती करणार नाही एवढं तर तिला नक्की समजलं होतं. ती समोरच्या एका दगडावर बसली. तिला आता भीती वाटत नव्हती. होती फक्त उत्सुकता... एक अनामिक हुरहुर आणि कमालीची उत्कटता!
"कसले नियम कसल्या अटी? कुणी केले हे नियम? आणि हे नियम किती पाळले जातात? दर दुसऱ्या घरात कुणी नराधम चिमुरड्यांच्या अंगाला हात घालतो. चित्रपटातल्या कलाकारांकडे पाहून मनातल्या मनात जिभल्या चाटतो आणि कुणी बाहेर त्याच्या बायकोकडे कुणी पाहिलं तर तोंडातल्या तोंडात शिव्या देतो. जर हे नियम अस्तित्त्वात आहेत आणि पाळले जात आहेत तर तो त्या माणसाच्या कानाखाली जाळ काढण्याची हिम्मत का दाखवू शकत नाही?" तो अजूनही तिच्याकडे पाहत नव्हता.
"माणसाच्या नियमांचं ठीक आहे तुम्हाला नाहीत मान्य! पण स्वतः स्वतःसाठी नियम घालणे, स्वतःच्या मर्यादा निश्चित करणं आणि त्या पाळणं हे त्याच्या स्वाभिमानासाठी गरजेचं नाही?"ती त्याच्या युक्तिवादांवर खरं तर फिदा होत होती पण तिला आता हाव सुटली होती. तिला आणखी ऐकायचं होतं!
"का? मला हवं तसं आयुष्य मी का जगू नये? का म्हणून स्वतःला बांधून ठेऊ मी? मला अभिमान वाटेल जेव्हा जग म्हणेल बेट्याने सगळं धुडकावलं, स्वतःच्या मर्जीने जगला! स्वतःला मर्यादा तरी का घालतात माणसं? सगळ्यांनी त्याला चांगलं म्हणावं, त्याला नावजावं म्हणूनच ना? कुणी काहीही म्हणो, कितीही निस्वार्थी जगायचं म्हटलं तरी आपलं आयुष्य 'स्व' या दीड शब्दातच सुरु होतं आणि त्यातच संपतं!" तो
"जगात निस्वार्थीपणाची अनेक उदाहरणं आहेत. मी तुम्हाला सांगायला नकोत ती!" ती
"एकही नाही! माझ्यावर विश्वास ठेवा आणि बारकाईने विचार करा! असा एकही माणूस या जगात नाही ज्याला 'स्व' पासून मुक्ती मिळालीय" तो
"आणि हो हे सगळं मी बोलतोय ते तुम्हाला कशासाठीही कनव्हीन्स करण्यासाठी नाही. बऱ्याच दिवसांनी असं कुणीतरी भेटलंय ज्याला मी जे बोलतोय ते कळतंय म्हणून!" त्याने बऱ्याच वेळानंतर तिच्याकडे पहिले. अगदी तिच्या डोळ्यात. त्याची नजर तिच्या काळजाच्या आरपार गेली. तिच्या सर्वांगावर शहारा फुटला.
"जरी कन्विन्स करत असतात तरी मी ऐकलं असत सगळं! शेवटी माझ्यातही 'स्व' आहेच! फक्त त्याला मी कोंडून ठेवलंय एवढंच" तिच्याकडून त्याला पहिल्यांदा सूचक प्रतिसाद मिळाला.
"असं होत नसतं! त्याच्यावर तुमचा ताबा नाही. तुम्ही त्याच्या ताब्यात आहात! आजच्या घडीला लोक तुम्हाला काय म्हणतात, ते तुमच्याबद्दल काय विचार करतात हे तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. पण विचार करा ती ही तुमच्या 'स्व' चीच गरज आहे! नंतर हळूहळू त्याला याचा कंटाळा येईल मग लोकांनी तुमच्याबद्दल चांगलं बोलण्याची तुम्हाला सवय होऊन जाईल! नंतर तुमच्या 'स्व' ला दुसरं काहीतरी नवीन हवं असेल. म्हणून तर ठराविक वयानंतर माणूस लोक त्याच्याबद्दल काय बोलतात याची पर्वा करत नाहीत. कारण त्यांचा 'स्व' तेव्हा बदलेला असतो." त्याचं स्वतःचं असं वेगळंच तत्वज्ञान होतं एकदम नवीन एकदम शुद्ध! आणि त्याचे विचार ही अगदी खणखणीत होते. बोलताना त्याला एक क्षणही विचार करावा लागत नव्हता. जीवनातल्या एकटेपणाचा त्याने पुरेपूर फायदा उठवला होता.
तिला त्याला बोलतं ठेवायचं होतं पण आता तिच्याकडचे प्रतिप्रश्न संपले होते. "बोलत रहा ना! खूप छान बोलता तुम्ही!" तिने शेवटी हार मानली
"चोपन्न पुस्तके लिहिली आहेत जेव्हा प्रकाशित करीन तेव्हा तुम्हाला नक्की पाठवीन. माझ्या कोणत्या बोलण्याचा किंवा कृत्याचा राग आला असेल तर विसरून जा!" त्याने माफीही त्याच्या अनोख्या पद्धतीनेच मागितली.
ती उठून त्याच्या जवळ आली. अगदी त्याच्या समोर तिने तिच्या हातांच्या नाजूक तळव्यामध्ये त्याचा चेहरा अलगद पकडला आणि तिचा चेहरा त्याच्या चेहऱ्यासमोर आणला! इतका जवळ की त्यांचे उच्छवास एकमेकांच्या चेहऱ्यावर धडकत होते. तिचा चेहरा लालबुंद झाला होता तिची कानशिलेही तापली होती. दोघेही एकमेकांच्या डोळ्यांत रोखून पाहत होते अगदी खोल.....तिने हळूच डोळे मिटले आणि तिचे नाजूक टपोरे ओठ त्याच्या ओठांवर अलगद टेकवले. त्यानेही तिच्या हातांवर हात ठेवत तिचा ओठ आपल्या ओठांमध्ये अलगद पकडला आणि अगदी हळुवारपणे आत ओढला. तिच्या कपाळावर आठ्यांचे जाळे पसरले. दोघांचे ओठ एकमेकांचा पूर्ण आस्वाद घेत होते. तिला त्याचे ओठ सोडवेनात! ती अजून उत्कटपणे त्याच्या ओठांना कुरवाळू लागली. उत्तेजना सहन न झाल्याने तिच्या हळुवार हातांची पकड हळूहळू एकदम घट्ट-घट्ट होऊ लागली. आवेगामध्ये तिच्या पदर खांद्यावरन सरकून तिच्या कोपऱ्यांत येऊन अडकला. पण तिला कशाचेच भान नव्हते. आपण कुठे आहोत, आपण कुणासोबत आहोत एवढंच नाही तर आपण आहोत की नाही हेही तिला समजत नव्हते! अशी उत्कटता आणि असं सुख यापूर्वी तिने कधी अनुभवलं नव्हतं! यौवनाचा उन्माद काय असतो याची ओळख आज तिला प्रथमच होत होती. काही मिनिटांनी त्याने स्वतःला सोडवलं आणि तिला दूर लोटत तो म्हणाला,
"तुमच्या 'स्व'चा लहरीपणा ओळखायला जोपर्यंत तुम्ही शिकत नाही तोपर्यन्त तुम्ही जगायला सुरवात करत नाही. तरीही हे सगळं तुमच्यासाठी खूप नवीन आहे पचायला वेळ लागेल. इथून गेल्यावर तुमच्या मनात सल राहू नये असं वाटतं. नीट विचार करा. तशी रात्री दहा साडेदहा नंतर माझी एक चक्कर असते इकडे." अस म्हणून तो चालू लागला.
तिने स्वतःला सावरलं साडी नीट केली, केस पुन्हा बांधले आणि तीही चालू लागली. त्याने तिचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोनच बदलून टाकला होता. क्षणभरासाठी तिला वाटलं 'हा आपला नवरा असता तर?'. तिच्या 'स्व' ला जे नवं काहीतरी आता हवं होतं ते तिला बहुधा कळायला सुरवात झाली होती.
क्रमशः
Previous Post
Next Post

0 comments:

Stories online

40 साल की नौकरानी को चोदा A 100% free dating site for India Beautiful Desi Model Hot Show for Photoshoot =HD= Chawat Savita Vahini Story-Mavaj Bhau Desi झवाड्या सुहाली ची कथा. English Sexy Stories English Sexy Story Go to first new post Real Life Beautiful Mothers halima-Telgu sexy Stories Hindi sex stories रीतु दीदी Hindi Sexy Stories hot indian(desi) babies Majhya Shejarchi Kaki - Marathi Sex Stories Marathi CD Sexstories Marathi chawat katha Marathi Hindi English Sexy stories Marathi Horror Story गहिरा अंधार Marathi Horror story-Missed a road (एक चुकलेला रस्ता) Marathi Incest Story Marathi Pranay Katha Online Marathi pranay stories Marathi pranaykatha Marathi Romantic Story Marathi Sambhog katha Marathi Sex Story-Online Reading Marathi sexi stories--'आता परत आपली भेट नाही ' Marathi Sexy Stories Marathi Shrungar katha Marathi Shrungarkatha.- Bendhund Marathi Story - Pranaykatha Marathi story -Sex story mobile girls chat My first Marathi Chawat katha My name is NEHA and Seeking Men Pakistani Girls Chat Pooja Jain From Mumbai Indian Real Girl WhatsApp Number For Friendship romantic Marathi story romantic stories sambhogkatha Seal ki bhabi ki cuta kholi - Bhabi and dewar pussy licking stories Secret Agent -- Surendra Mohan Pathak Update - 2 Secret Agent -- Surendra Mohan Pathak- Update - 1 Sex Questions of Couples - सामाजिक लैंगिक प्रश्न Sexy desi wife posing blouseless in saree showing boobs sexy single girls from India shrungarkatha Some Real And Rare Indian and Pakistani Girls Sunny LEON damn HOT pix Sunny Leone Hot Images telagu sexy stories The Best Marathi Pranay Katha -Shrungarkatha Videshi Hot n Sexy n Nude Pictures अंतर्गत - भाग १- Marathi Romantic Story अनिताचे मोठे नितंब अनोखी आठवण अल्लादिन व जादूचा दिवा-Marathi sexy story अस्सल गावरान माल आयुष्यातल्या काही सुंदर व बेधुंद क्षणांचे शब्दांकन--marathi romantic sexystory आरती वाहिनी -मराठी प्रणय कथा एक नवयुवक की अपनी नयी नयी प्रेमिका एक पावसाळी रात्र एक पावसाळी रात्र भाग 4 एक पावसाळी रात्र भाग 8 (अंतिम भाग) एक पावसाळी रात्र भाग 5 एक पावसाळी रात्र भाग 6 एक पावसाळी रात्र भाग 7 एक पावसाळी रात्र भाग 3 एक पावसाळी रात्र. भाग 2 एक पावसाळी रात्र. भाग-1 एक_कळी_सुखावली ! एका लेखकाची सत्यकथा ओव्हूलेशन शिवाय मासिक पाळी येऊ शकते का ? कांता -Marathi Romantic Sexy Hot Story कामक्रियेसंबंधीची नितितत्वे कॉल सेण्टर का बाथरूम गब्बरचे कैदी -Marathi Sexy Sholey Story गौरी आणि उदय... भाग 1 गौरीची मधाळ योनी -Marathi Romantic Story चित्रा - Kamsutra Stories in Marathi टॉप नहीं फड़वाना चाहती तारुण्य- Marathi shrungarik katha तृप्ती... भाग 1 - Marathi Pranaykatha तृप्ती... भाग 2 - Marathi Pranaykatha नि शी धा मराठी कामसूत्र कथा -Marathi sexy story in pdf format पठान -संता पठान -संता- MArathi sambhog katha पड़ोस की भाभी मस्त माल : गाँव की चुदाई कहानी पड़ोसन विधवा भाभी- Sexy Stories in hindi पावसाळी रात्र पाहुनी मैत्रीण -Marathi chawat katha पुणे तिथे काय उणे... भाग १ रविवार स्पेशल.. कथा प्यासी मकान मालकिन प्रणयकथा प्रवास सुडातुन संसारा कडे प्रवास सुडातुन संसारा कडे भाग 2- MArathi Incest Story प्रवास सुडातुन संसारा कडे भाग – 3- Marathi Incest story प्रवास सुडातुन संसारा कडे. भाग 4(अंतीम) प्रवास सुडातुन संसारा कडे.. भाग 1- Marathi Incest Story प्रिया माझी... (माझ्या आयुष्यातली खरी दिवाळी)- Marathi sambhog katha फ्री सर्विस... बसप्रवास- Hot Indian Desi Girl भावकी- Marathi Pranay katha मंजूची साडी - Marathi sex stories - मराठी सेक्ष कहानिया मजेदार खेळ Marathi Sexi Story मजेदार हिंदी कहानी का खजाना मराठी काम कथा- डर्टी बिजनेस महिला विवाह सल्लागाराने दिला मला आणि माझ्या बायकोला संभोगसल्ला माझा नवीन टेलर complete- MArathi shrungar katha मि आणि भाऊ.. (भाग..-4 ) मि आणि भाऊ... (भाग...-3 ) मि आणि भाऊ... (भाग...2) मि आणि भाऊ..... ( भाग --1 ) मृणाल-Marathi sexy story मेरी चालू बीवी-52 मेहंदीच्या पानावर- Marathi sexy stories online portal मैं लीना और मौसा मौसी Hindi Sexy Stories मैत्री -A Freind Story मैथिली- Maithili Marathi shrungar katha रणबीर व नीतुचा वर्क आऊट- A Real Marathi sex story राजकारण- Marathi Pranay Katha रात्रीचा प्रवास रात्रीचा प्रवास- Marathi Shrungarik Story रात्रीचा प्रवास- Marathi Shrungarik Story-भाग 2 रिझर्वेशन -Reservation a marathi sex story लड़की को पटाने के टोटके-How to cheat with woman लपा-छपी - Marathi Pranay Katha लेडीज होस्टेल -(संपूर्ण शृंगारिक कादंबरी) वय फक्त एक अंक आहे..! - Marathi Sexy Stoy online वाचा मराठी कथा --सायली व निलीमाची कथा -मराठी प्रणय कथा वाचा मराठी कथा --सोळावं वारीस धोक्याचं -मराठी प्रणय कथा वाहिनीची मसाज आणि सेक्स विवाहित नवरा बायकोची प्रेम कथा. विसरू कशी.... भाग 2-प्रणयकथा विसरू कशी.... भाग १ विसरू कशी.... भाग १- Marathi Stories वेटिंग फॉर यू!... भाग १- वेटिंग फॉर यू...! भाग 2 व्हिक्स चोळू का? - Marathi zavazavi stories शेतातील अनुभवाने रात्रीसाठी खास नियोजन -1 शेतातील अनुभवाने रात्रीसाठी खास नियोजन -2 सखी सेजारीण संगणक दुरुस्ती येते कामाला - Marathi pranay katha stories सत्याचा सामना-Marathi Love and sex story by pravin kumar सुनबाईची प्रेमकहानी सुनबाईची प्रेमकहानी भाग 3- Marathi Chawat katha सुनबाईची प्रेमकहानी भाग 2- Marathi Chawat katha सुनबाईची प्रेमकहानी भाग 4- Marathi chavat katha सुनबाईची प्रेमकहानी भाग 1- Marathi Romantic Stories सुनीताचे धाडस -Marathi love story सेक्स की देवी थी मेरी अम्मी सेक्सी नौकरानी सोनेरी जाळे- Marathi sextual Stories स्त्री-पुरुषांच्या लैंगिक भावनांतील भेद स्वादीष्ट आणि रुचकर-Marathi Pranaykatha स्वादीष्ट आणि रुचकर-Marathi Pranaykatha -Part 2 होळी... भाग १ - Marathi Romantic Story होळी... भाग २ Marathi Romantic Story