एक पावसाळी रात्र भाग 5
"मी तुमची मस्करी करत नाहीये हं... जे काय म्हणतोय ते मनापासून खरं खरं सांगतोय... तुमची काया तुकतुकीत आहे... तुमचा चेहरा अतिशय बोलका आणि मोहक आहे... तुमचे डोळे मनाचा ठाव घेतात आणि त्यात एक वेगळीच खेचून घ्यायची शक्ती आहे... तुमचे अंग... म्हणजे फिगर इतकी आकर्षक आहे की कोणीही पुरूष तुमचे अंग पाहून पाघळुन जाईल..." मी मनापासून तिची तारीफ करत म्हणालो...
"खरचं मी अशी आहे का?? तुम्हाला खरचं तसे वाटते का??" अचानक तिने सिरिअसली मला तसे विचारले...
"मी म्हटले नां... अगदी मनापासून खरं खरं ते सांगतोय... तुमच्या सौंदर्यात आणि लावण्यात अशी आसक्ती आहे... अशी ओढ आहे की कोणीही पुरुष तुमच्याकडे आकर्षित होईल... कोणाही पुरुषाला तुमचा 'सहवास' हवाहवासा वाटेल... अगदी मी पण त्याला अपवाद नाही!"
म्हटले तर मी तिला सरळ सरळ सांगू शकलो असतो की 'कोठल्याही पुरुषाला तुला झवावेसे वाटेल'... पण तसे डायरेक्ट न सांगता मी शक्य तितक्या सभ्य भाषेत तिला ते अप्रत्यक्षपणे सांगितले ... ते ऐकून ती पुढे जे म्हणाली त्याने माझी जागेच विकेट काढली!!
"हंम्म्म... म्हणजे सरळ सांगा ना... तुम्हाला मला झवाव वाटतय!..." तिने ते अगदी सिरिअसली म्हटले...
"हं??? क... काय???... म्हणजे... ते..." आणि माझी भंबेरी उडाली!
"माझ्या कवाच लक्षात आले ते... तुम्हाला मी लई आवडलेय... आणि मी तुम्हाला चानस दिला तर तुम्ही पटकन मला अंगाखाली घ्याल..." तिने बेधडक म्हटले आणि माझा क्लिन बोल्ड झाला!
"अहो... तसे नाही... म्हणजे... मला... तसे..." तिला उत्तर द्यायला पुन्हा मी चाचरलो...
"सागरराव... तुम्हाला तसं वाटत असलं तर त्यात तुमची काही चूक नाही... मला माहीत आहे... मी अशीच हाय... आणि तुम्हाला खरं सांगायच तर... तुमी पण मला आवडला!... म्या पण तुमच्याकडे ओढली गेलीय..." तिने हळुच माझ्याकडे पहात म्हटले आणि अजुन एक बॉम्ब माझ्यावर टाकला!
"काय म्हणता?? खरचं???" मी अविश्वासाने किंचित ओरडतच विचारले...
"हो खराय... तुम्ही मघाशी कपडे बदलत व्हता... तेव्हा मी तुम्हाला चोरून बघत होते... तुमी एकदम पैलवानासारखं आहात... तुमी बोलायला लई चांगल आहात... तुमी बोलत असता तवा सारख तुमचं ऐकत रावस वाटतं... आणि तुमच्यात सगळ्यात चांगला गूण म्हंजी... तुमाला मी जरी आवडली तरी तुमी जरा पण माज्याशी वंगाळ वागला नाईत... म्या एकट्या बाईचा फायदा घेतला नाई... त्यामुळं मला पण तुमच्याबद्दल काय काय वाटायला लागलं..."
तिने पण प्रामाणिकपणे मला तिच्या मनातलं खर खरं सांगितले जे ऐकून मी सर्दच झालो! निव्वळ बोलायचं म्हणून मी पुढे बोललो,
"काय काय वाटलं माझ्याबद्दल तुम्हाला??"
"ते... मी... कस... सांगू आता?..." ते सांगायला ती चाचरली...
"आत्तापर्यंत आपण जसे बिनधास्त मनातलं सांगितलं तसेच सांगा..." मी तिला प्रोत्साहन देत म्हणालो...
"ते... मला... वाटलं... मी झोपले की तुमी माझ्या जवळ याल... मला आपल्या मिठीत घ्याल... माजे मुके घ्याल... मला आवळाल... माझ्या अंगावर..." पुढे तिला बोलवले नाही...
"तुझ्या अंगावर काय??" मी मुद्दाम तिला अजुन बोलते करायला विचारले...
"माज्या अंगावर चढाल... मला चोंबाळून टाकाल..." तिने शेवटी बेधडक म्हटले...
आणि ते ऐकून मला मनातून उकळ्या फुटल्या!... माझ्या लंडातून कामोत्तेजनेची एक सणक माझ्या डोक्यात गेली! मला आता काय करू आणि काय नको असे व्हायला लागले... पण मला माझा उतावळेपणा दाखवायचा नव्हता... तेव्हा माझ्या मनावर ताबा ठेवत मी तिला म्हणालो,
"असं असेल तर मग कशाला आपण थांबलोय??... माझ्या पण मनात आहे... तुमच्या पण मनात आहे... मग या इकडे माझ्याकडे..." मी तिला आमंत्रण दिले!
"नाही... म्हणजे... मला जरी मनातनं... तसं वाटत असलं... तरी मला तसं करता यायचं नाही..." तिने शांतपणे म्हटले आणि मी हबकलो!
"म्हणजे?? मला नाही कळले तुम्ही का असे बोलताय??" मी गोंधळून विचारले...
"म्हणजे... मी कशी स्वत:हून तुमच्याकडे येवू??... माझ्या नवऱ्याचा ईस्वास असा कसा मी तोडू?? त्याला मी अस कसं फसवू???" तिने विषन्नपणे म्हटले...
"अहो पण... तुम्हीच..." मी काहितरी बोलायला गेलो आणि माझे बोलणेच खुंटले!
माझ्या मनात विचार यायला लागले की... 'ती म्हणत होती ते बरोबर होते!... ती कशी काय स्वत:हून माझ्याकडे येईल?? ती एक तर बाई आहे... दुसरे असे की मी तिचा 'अतिथी' परका पुरुष आहे... तेव्हा स्वत:हून ती माझ्या जवळ कशी येईल??... सुरुवात मला करायला पाहिजे... मी पुरुष आहे तर पाऊल मी पहिले उचलायला पाहिजे... पण मग मी तरी तसे कसे करू शकतो???... तिने इतक्या विश्वासाने मला घरात घेवून मला आसरा दिला तर मी कसे काय तिच्या एकटेपणाचा असा फायदा घेवू शकतो??? ती जरी मादक आणि सेक्सी असली तरी मी तिच्या इज्जतीवर घाला कसा काय घालू शकतो??? बरे ती जे काही बोलतेय ते खरे कशावरून?? ती मला पडताळुन पहात नसेल कशावरून?? कदाचित मी काही करायला तिच्याजवळ गेलो आणि तिने तो कोयता बाहेर काढला तर???... तिच्या मनात नक्की काय आहे हे कसे काय आपण सांगू शकतो???'...
मी विचारात गढलेला पाहून तिनेच मला विचारले,
"सागरराव... कसला ईचार करताय??..."
"नाही... म्हणजे... मला तुम्ही आवडला... तुम्हाला मी आवडलो... हे खरे आहे!... मला मनातून वाटतेय तुमच्याशी काहितरी करावे... तुम्हाला मनातून वाटतेय मी तुमच्याशी काहितरी करावे... पण ते योग्य नाही!... तुम्ही मला आसरा दिलात, मला इथे रात्र काढायची परवानगी दिलीत... म्हणजे माझ्यावर उपकार केलेत... मग मी तुमच्याशी असे कसे काय करू शकतो??... मी तुमचा विश्वास असा कसा तोडू शकतो?? तुमच्या एकटेपणाचा फायदा घेवून मी तुमच्या इज्जतीवर कसा काय घाला घालू??"
मी असे काही तिला बोललो ह्याचे मलाच आश्चर्य वाटायला लागले!... आपण इतके 'संत' कधीपासून झालो?? जस्ट काही क्षणापुर्वीपर्यंत आपला लंड तिच्याबद्दलच्या कामासक्तीमुळे टाईट झाला होता आणि तिला अंगाखाली घेवून कचाकचा चोदावे असे आपल्या मनात पाशवी विचार होते... आणि आता तिनेच ग्रीन सिग्नल दिला असताना आपण असे कसे काय म्हणून तिला नकार देवू शकतो??? माझे मलाच नवल वाटू लागले!... आणि अर्थात माझ्या बोलण्याने ती पण अवाक झाली! तिलाही काय उत्तर द्यावे हे सुचेना... तरीही ती कशीबशी म्हणाली,
"आता अस आसलं तर मग बोलणच खुंटल... तुमाला मनातून वाटतय पण तुमी काय करत नाय... मला मनातून वाटतयं पण मी काई करू शकत नाय... मग रात्र अशीच जायची... दोघ पण तळमळत..."
असे बोलून ती मान फिरवून पडून राहिली... ते पाहून माझे मन चलबिचल झाले!... असे वाटायला लागले की मारावी उडी आणि घ्यावी तिला मिठीत... पण कोणास ठाऊक पण मनातले ते विचार आणि माझ्या शरीराची हालचाल ह्यांची सांगड लागत नव्हती... मनात विचार येत होते की जावे तिच्या जवळ पण शरीर जागचे हलत नव्हते... जसे काय कोणी मला जागीच जखडुन ठेवले होते... शेवटी मी कसेबसे उठून बसलो आणि तिला आवाज देत म्हणालो,
"ऐकलं का... माझ्याकडे बघता का जरा?..."
त्यावर ती वळली आणि माझ्याकडे पाहू लागली... मी तिला म्हणालो,
"जरा उठून बसा ना... आपण काहितरी 'मार्ग' काढुया..." मी तिला हसत म्हणालो...
त्यावर ती उठून तिच्या जागीच बसून राहिली... मग तिने कंदिलाची वात मोठी केली जेणेकरून खोलीत प्रकाश वाढेल... कंदिलाची वात मोठी केल्याने खोलीतला प्रकाश वाढला होता आणि ती मला स्पष्ट दिसायला लागली होती... मग तिने हात वर करत एक आळस दिला आणि अंगातली मरगळ जणू झटकून टाकली! तिच्या त्या 'अंगडाई' ने माझ्या 'लंडाला' उर्जा मिळाली आणि तो फुरफुरला!... ते चांगले लक्षण होते हे समजून माझा हुरूप वाढला आणि मी उत्साहाने तिला म्हणालो,
"तुम्हाला काही 'मधला' मार्ग सुचतो का??... ज्याने आपल्या दोघांची 'इच्छा' पुर्ण होईल असा..."
"आपण काहितरी खेळ खेळुया... जो हारल त्याने पहिलं पाऊल उचलायचं..." तिने लाजत सुचवले...
"खेळ??... कोठला???" तिच्या आयडियाने मी उत्साहित झालो!
"ये तुला फुल्ल्यांचा खेळ आठवतो??"
अचानक तिने मला अश्या टोनमध्ये विचारले जणू आमची खुप मैत्री आहे... आणि तिने मला एकेरी संबोधल्याचे माझ्या लक्षात आले!
"काय म्हणाला तुम्ही??" मी गोंधळत तिला विचारले...
"म्हणजे... तुम्हाला फुल्ल्यांचा खेळ माहीत असेल ना... नऊ रकान्यात तीन फुल्ल्या मारायच्या... एका लाईनीत तीन फुल्ल्या झाल्या की जिंकल!..."
"हो हो... माहीत आहे तो खेळ... लहान असताना मी खेळलोय खुप..." मी हसून म्हटले...
"हां... तोच खेळ खेळुया... आणि जो हारल त्याने पहिले पाऊल उचलायचे... आणि जिंकणाऱ्याला 'खुष' करायचे..." तिने लाजत 'खुष' शब्दावर जोर देत म्हटले...
"चालेल... पण हार आणि जीत कशी ठरवायची??" मी शंका व्यक्त केली...
"म्हंजी??... ज्याच्या तीन फुल्ल्या होतील तो जिंकल..." तिने बालीशपणे उत्तर दिले...
"हो... पण तीन फुल्ल्या नाही झाल्या तर?... त्या खेळात कित्येकदा असे होते की तीन फुल्ल्या होतच नाहीत आणि खेळ पुन्हा खेळला जातो..." मी हसून म्हणालो.
"हो... मग पुन्हा खेळायचा..." पुन्हा तिने निरागसपणे उत्तर दिले...
"ठिक आहे... पण किती खेळायचा??... किती वेळा खेळणार??" मी म्हटले...
"जोपर्यंत तीन फुल्ल्या होत नाही तोपर्यंत..."
"अहो पण दोघांना सारखा चान्स मिळायला पाहिजे ना... पहिल्याच खेळात कोणी एक जिंकल तर दुसऱ्याला अजुन एक चान्स नाही ना मिळत... दोघांना सारखाच चान्स मिळायला पाहिजे..." मी खुलासा केला...
"मग काय करायचं आता??" तिने विचारले...
त्यावर मी विचार करायला लागलो आणि ती आशाळभूतपणे माझ्याकडे पहायला लागली... अनाहुतपणे मी तिचे निरीक्षण करायला लागलो आणि ब्लाऊज-परकरमध्ये ठासून भरलेल्या तिच्या मादक सेक्सी अंगाने माझा लंड पुन्हा वळवळायला लागला... तिच्या अंगावरील ती वस्त्रे दूर होवून तिचे नागडे अंग कधी एकदा बघायला मिळतेय अशी आस माझ्या मनात निर्माण झाली... त्यावरून पटकन मला काहितरी सुचले!
"आपण एक करुया... हा खेळ आपण वेगळ्या पद्धतीने खेळुया... आपल्या दोघांच्या अंगावर दोन वस्त्रे आहेत... जो हरेल त्याच्या अंगावरील एक कपडा निघेल... मग खेळ पुढे चालु राहिल... ज्याच्या अंगावरील दोन्ही कपडे निघतील तिथे खेळ संपला... मग जिंकणाऱ्याने त्या कपडे निघालेल्या व्यक्तीला खूष करायचे... ठिक आहे??"
"हो चालेल...!" तिने ते लाजत मान्य केले पण पुढे शंका व्यक्त केली, "पण मग जिंकण्याचा कोणी प्रयत्न करणारच नाही... आपण दोघेही हरायला बघू... कारण जो जिंकेल ती व्यक्ती पहिले पाऊल उचलणार ना..."
तिची शंका रास्त होती!... दोघेही पहिले पाऊल उचलायचे टाळणार... म्हणजे दोघेही हरायला बघणार... मग त्यावर विचार करून मी म्हटले,
"मग आपण असे करुया... जो जिंकेल त्याने आपले एक वस्त्र काढायचे... जो दुसऱ्यांदा जिंकेल म्हणजे त्याचे दुसरे वस्त्र निघुन ती व्यक्ती पुर्ण नग्न होईल... तेव्हा ऑटोमॅटीकली हरलेल्या व्यक्तीने त्या जिंकलेल्या नग्न व्यक्तीला खूष करायचे... आता ठिक आहे ना??"
"हां... मग ते बरोबर होईल..." तिने लाजुन ते मान्य करत म्हटले...
"अजुन एक... जिंकलेल्या व्यक्तीने स्वत: ते वस्त्र नाही काढायचे... हरलेल्या व्यक्तीने ते काढायचे... आणि सुरुवात वरच्या वस्त्राने होईल..." मी पुढिल नियम सुचवले...
"चालेल!... मला मान्य आहे..." पुन्हा तिने ते हसत मान्य केले...
"बरं मग कुठे खेळायचा हा खेळ?? आणि कशाने?? तुमच्याकडे पाटी पेन्सील नाहीतर खडू आहे का??" मी शंकेने विचारले...
"अहो ते कशाला पाहिजे... हे इथे खेळुया आपण...," तिच्या पुढिल जमीनीवर थापटत तिने म्हटले, "सरका तुम्ही पुढ इथ... आणि हां आपला खडू..."
असे म्हणत तिने चुलीमधुन एक कोळसा घेतला आणि तिच्या पुढिल जमीनीवर एक चौकोन आखुन त्याचे नऊ भाग केले... आणि मग माझ्याकडे पाहून हसत म्हणाली,
"बघा पट तयार झाला आपल्या खेळाचा... तुम्ही काय घेणार? फुल्ली की गोळे??" तिने ते मिश्किलपणे हसत मला विचारले...
"अहो सहाजिकच आहे... फुल्ली माझी... आणि गोळे तुमचे!... तिच्या उरोजांकडे पाहून मी चावटपणे हसून म्हणालो...
"वाटलंच मला... असं चावट बोलण्यात पहिल्यापासून पटाईत... " तिने लाजुन हसत मला म्हटले आणि मी खळखळून हसलो!
मग मी पुढे सरकून तिच्या जवळ, तिच्या उजव्या हाताला काटकोनात बसलो जेणेकरून मला व्यवस्थित खेळता यावे...
तिने सगळ्यात पहिले एका रकान्यात एक गोळा काढला आणि वाचटपणे हसत म्हणाली, "हा माझा एक गोळा... काढा तुमची फुल्ली आता..." असे म्हणून कोळसा माझ्या हातात दिला.
तिच्या त्या डबळ मिनिंगची मला मजा वाटली आणि मी पण हसून माझी फुल्ली तिच्या गोळ्याच्या पुढिल रकान्यात काढत म्हणालो,
"ही घ्या माझी फुल्ली तुमच्या गोळ्यात... आता तुम्ही कुठ पण तुमचा पुढचा गोळा काढला तरी माझी फुल्ली तुमच्या दोन्ही गोळ्यातच रहाणार..." म्हणत मी कोळसा तिच्या हातात दिला...
"अस्स... मग हा घ्या माझा दुसरा गोळा इकडं काढते... आता दोन्ही गोळे जवळ जवळ हाईत की नाही?" तिने दुसऱ्या बाजुच्या रकान्यात पहिल्या गोळ्याजवळ पुढचा गोळा काढत हसत म्हटले...
"हंम्म्म... आहेत खरं दोन्ही गोळे जवळ जवळ...," पुन्हा तिच्या छातीकडे पाहून चावटपणे हसत मी बोललो आणि पुढे म्हणालो, "आता तुमच्या दोन गोळ्यापुढे फुल्ली लावायलाच पाहिजे... तरच तुमचे दोन्ही गोळे धरले जातील..."
आणि असे चावटपणे बोलत-हसत आमचा खेळ चालु झाला... पहिले दोन खेळ अनिर्णीत राहिले... तिसरा खेळ मी जिंकला... म्हणजे आता माझे एक वस्त्र निघणार होते जे तिने काढायचे होते... सुरुवात अर्थात बिनियनपासून होणार होती... मी ताठ बसून राहिलो तिची वाट बघत...
तिने दोन्ही हात लांब केले आणि माझी बनियन कंबरेजवळ धरली आणि ती वर करायला लागली... ती मुद्दाम तिचे हात माझ्या अंगाला घासून बनियन वर करत होती जेणेकरून मला तिच्या हाताचा स्पर्श व्हावा... जसे बनियन काखेपर्यंत वर झाली तसे मी माझे हात वर केले आणि तिने बनियन माझ्या डोक्यावर सरकवली... डोक्यातून बनियन निघाली आणि त्यातून हात बाहेर काढले तसे तिने बनियन काढुन बाजुला टाकली... आता मी कंबरेच्या वर नग्न झालो होतो आणि ती तिरक्या नजरेने माझ्या छातीकडे बघायला लागली... आधी मी कपडे बदलताना ती चोरून माझ्या छातीकडे बघत होती पण तेव्हा मी लांब ऊभा होतो... आता इतक्या जवळुन माझी ती प्रमाणबद्ध छाती पाहून तिने एक उसासा सोडला!...
मग आमचा खेळ पुन्हा चालु झाला... पुढचा खेळ परत अनिर्णयित राहिला... आणि मग त्याच्या पुढिल खेळ त्या सुनीताने जिंकला!... तिने खेळ जिंकला तसे मी मनातून खूष झालो कारण आता तिचे एक वस्त्र तिच्या अंगावरून निघणार होते आणि ते मी माझ्या हाताने काढणार होतो... ती सुनीता अर्थात किंचित सिरीअस झाली कारण तिचा ब्लाऊज काढला जाणार होता... मी सुचकपणे वर तिच्या चेहऱ्याकडे पाहिले आणि खाली तिच्या ब्लाऊजमधील उरोजांकडे पाहिले... जणू मी तिची परवानगी मागत होतो की 'मी ब्लाऊज काढु का?'... तिने डोळ्यांची किंचित हालचाल केली आणि मला संमती दिली!
मी हळुच माझे दोन्ही हात वर नेले आणि तिच्या उरोजांच्या जवळ मी ते नेवू लागलो... सुनीताच्या श्वासाची गती वाढली आणि तिची छाती वर-खाली व्हायचा वेग वाढला... ती माझ्या नजरेकडे बघत होती आणि माझी नजर तिच्या उरोजांवर खिळली होती... 'आता मी हिच्या उरोजांना हात लावणार... हिचा ब्लाऊज काढताना हिच्या उरोजांना माझा स्पर्श होणार... हिचे हे भरलेले गुबगुबीत उरोज कसे मुलायम असतील... ह्यांच्या स्पर्शाने माझ्या लंडात अजुन खळबळ माजेल'... असे काहीसे विचार माझ्या मनात घोळायला लागले आणि माझ्या बोटांचा तिच्या ब्लाऊजला स्पर्श झाला!
जसे मी तिच्या गळ्याकडील ब्लाऊजच्या कडेला फक्त स्पर्श केला तसे तिने एक दिर्घ उसासा सोडला... ह्याचा अर्थ माझ्याप्रमाणे ती सुद्धा त्या स्पर्शाला आसुसली होती!... ब्लाऊज तसाही तिला छोटाच वाटत होता आणि तिच्या दोन्ही उरोजांवर घटट बसलेला होता. त्यामुळे तिच्या ब्लाऊजच्या कडेवरून तिचे दोन्ही उरोज ओसांडून बाहेर यायला बघत होते... जास्त वेळ न घालवता मी अधीरपणे तिच्या ब्लाऊजच्या दोन्ही कडांच्या वर तिच्या उरोजांच्या फुगवट्याला बोटाने स्पश केला आणि माझी बोटे आत खुपसली... एका अर्थी तिच्या उरोजांना मी बोटांनी दाबले होते आणि आता माझी बोटे तिच्या ब्लाऊजची कड आणि तिच्या उरोजांचा फुगवटा ह्यांच्या दाबामध्ये ट्रॅप झाली होती... थोडा अजुन जास्त वेळ जर मी बोटे तशीच ठेवली तर त्यावर चेमटल्यासारखे वळ उठले असते इतके मी तिच्या उरोजांचे प्रेशर फिल करत होतो...
कथा पुढे चालू राहील....
0 comments: