Sunday, 12 September 2021

एक पावसाळी रात्र भाग 3

 एक पावसाळी रात्र भाग 3


पुन्हा तिच्याबद्दलच्या कामवासनेत माझे मन भरकटायला लागले आणि त्यातुन बाहेर यायला माझ्या मनाची धडपड उडाली...
मला बऱ्यापैकी भुक जाणवायला लागली (पोटाची)... तेव्हा विषय बदलावा म्हणून मग मी तिला विचारले,
"काही खायला आहे का?... मला जाम भुक लागलीय... म्हणजे मी जेवणाचे पैसे देईन..."
"अहो राहु द्या वो तुमचं पैसा... सारख सारख पैस पैस काय करताय... पावण्या माणसाला जेवण पण खावू नाही घालु शकत का मी??... आत्ता करते मी काहीतरी खायला..."
असे बोलुन ती उठली आणि चुलीसमोर बसली... चपळाईने हालचाल करत ती जेवण बनवायला लागली आणि बसल्या जागी मी तिचे निरीक्षण करायला लागलो... मी नुसताच तिच्याकडे बघतोय असे वाटू नये म्हणुन मी तिच्याशी गप्पा मारायला लागलो... मी काही विचारले की ती मला उत्तर द्यायची आणि मुळातच भरपूर बडबडायची तिला सवय असावी त्यामुळे मी एखादा प्रश्न विचारायची खोटी की ती पाल्हाळ लावत इतकी बडबड करत होती की तो विषय बदलायला मला पुन्हा काहितरी वेगळेच विचारावे लागायचे...
तिच्याशी बोलताना माझ्या लक्षात आले की मी काही विनोद केला की खदखदुन हसायची आणि त्याने तिचे ब्लाऊजमध्ये कसलेले गोळे डुचळायचे... तिच्या गच्च उभारांची ती मोहक हालचाल पाहून माझ्या लंडात हलचल व्हायची... आता माझा लंड ताठत होता त्याबद्दल मी जास्त काही फिकीर करत नव्हतो... माझ्या मनात पुसटशी आशा पल्लवीत झाली होती की तिचा नवरा ड्रायव्हर असल्याने नेहमी घरी नसावा आणि त्यामुळे तिला नवऱ्याकडुन रेग्युलर सुख मिळत नसावे... तेव्हा मी प्रयत्न केला तर ह्या अश्या पावसाळ्या रात्री माझ्या लंडाची सोय होण्याची शक्यता होती...
ती तर एकदम सेक्साट होती आणि तिला पहाताच क्षणी मला तिला अंगाखाली घ्यावीशी वाटली होती... पावसाळ्या रात्रीच्या बोचऱ्या थंडीत माझा लंड जास्तच पिसाटला होता आणि त्यात ती अशी उफाड्याची, फक्त ब्लाऊज-परकरमध्ये माझा लंडाग्नी अजुनच भडकवत होती... तेव्हा तिला नागडी करून कचकचा झवावी आणि अंगातला थंडपणा कमी करावा असे मला वाटत होते... आणि ते काम जास्त कठीण नाही ह्याचीही मला आता कल्पना होती... तेव्हा मी साधे साधे विनोद करत तिला हसत ठेवू लागलो आणि ती माझ्या विनोदावर दिलखुलासपणे हसत मला आपले हिंदळणारे शरीरसौंदर्य दाखवू लागली... तिला बहुतेक कल्पना होती की मी तिच्या मादक अंगाचे नेत्रसुख घेतोय पण त्याबद्दल ती आता काही संकोच दाखवत नव्हती...
यथावकाश जेवण तयार झाले आणि तिने मला वाढले. तिच्या पुढ्यातच तिने ताट ठेवले होते तेव्हा मी तिच्या समोरच बसलो... जेवताना पुन्हा आमच्या काही गप्पा चालु झाल्या आणि त्यात मी वात्रटच जास्त बोलत होतो... त्याने ती हसत खिदळत होती आणि जेमतेम दोन तीन फूटावरून मी तिला गुपचूप न्याहाळत होतो... हसताना हलतेय असे दाखवत ती हलत होती की घातलेल्या मांडीला रग लागत होती म्हणून ती हलत होती माहीत नाही पण तिचे पाय हलत होते आणि तिने परकर पायाच्या वर गोळा करून ठेवला होता त्यामुळे मला तिच्या मांड्या आणि पोटऱ्या दिसत होत्या... त्यातल्या त्यात ती हलली की माझी नजर अजुन तिच्या परकराखाली शिरायला बघायची...
जेवण झाले आणि आम्ही उठलो... मी बाजुला टाकलेल्या गोधडीवर बसलो आणि तिने सगळी भांडी गोळा करून धुवायला बाहेर नेली... तिने दरवाजा उघडला तसे थंड वारा पाऊसाच्या शिंतोड्यासकट घरात घुसला... त्याने माझ्या अंगावर शहारा आलाच पण तिचे अंग शहारल्याचे मला स्पष्ट दिसले... पाऊस थांबायचे नाव घेत नव्हता आणि बदाबदा गळत होता... ती दरवाज्यातच पण वरच्या छताखाली बसून भांडी धुवायला लागली... उतरत्या छताखाली तिने एक बादली लावली होती त्या पाण्यातच ती भांडी धुवत होती...
भांडी धुताना तिने परकर जांघेपर्यंत वर केला होता पण बाहेर अंधार होता त्यामुळे मला तिच्या जांघेच्या आतले काही दिसत नव्हते... पण तिच्या मांड्या, पोटऱ्या आणि जांघ तेवढी स्पष्ट दिसत होती... उठुन तिच्या जवळ जावून बोलत उभा राहिलो तर जांघेतल्या गुहेचा उलगडा होईल असे वाटत होते पण खास ते बघायला मी उठलोय हे पण तिला पक्के कळले असते... तेव्हा बसल्या जागीच मी आत लावलेल्या कंदिलाच्या प्रकाशातच तिची सावळी सेक्साट मुर्ती न्याहाळत मी सुखाळत होतो...
सगळी भांडी धुवून ती आत घेवून आली आणि तिने दरवाजा लावून त्याला कडी घातली... बाहेर पाऊस आडवा-तिडवा पडत होता आणि त्यात वार सुटलं होत... त्यामुळे जरी ती शेड खाली भांडी धुवत बसली होती तरीही पाऊसाच्या शिंतोड्याने तिचा ब्लाऊज आणि परकर ओला झाला होता... एक तर आधीच तिचा ब्लाऊज व परकर जुनाट अन विरलेले होते... त्यात आता ओले झाल्याने ते पारदर्शक दिसायला लागले... कंदिलाच्या मिणमिणत्या प्रकाशातही ती मला जवळ जवळ नागडी असल्यासारखी दिसायला लागली... म्हणजे खास करून तिचे नितंब टाईट ओल्या परकरमधुन स्पष्ट दिसायला लागले आणि वर ब्लाऊजमधील गोळे तिच्या निप्पल आणि अरोल्यासकट दर्शन द्यायला लागले...
मला आता काय काय दिसतेय ह्याची जणू तिला काही जाणीवच नव्हती अश्या तऱ्हेने ती भांडी घेवुन चुलीच्या कोपऱ्यात गेली आणि भांडी फळीवर लावायला लागली... मध्येच तिने माझ्याकडे बघितले आणि आमची नजरानजर झाली... आत्तापर्यंत मी फक्त तिलाच बघत होतो हे तिच्या ध्यानात येवु नये म्हणुन आणि काहितरी हालचाल करावी म्हणून मी मोठ्याने जांभई देत अंगाला आळोखे पिळोखे दिले... ते पाहून तिने हसून म्हटले,
"दमला असाल... झोपा आता... अंथरा ती गोधडी तिथ... आमच्याकड गादी-बिदी नाही... उश्याला ते गाठुड घ्या हव तर..."
"ठिक आहे... आणि तुम्ही?... कधी झोपणार?..." मी शाशंकपणे विचारले.
"मी पण पडते की इथ... आता तुम्ही होता म्हणुन मी इतकी जागी रहिले... नाहीतर केव्हाच झोपली असते मी..." भांडी लावता लावता तिने उत्तर दिले.
मी उठुन गोधडी घेत ती पुर्ण अंथरली आणि त्यावर कपड्याचे गाठोडे ठेवले. मग त्यावर डोके ठेवुन मी आडवा पडलो आणि तिच्या ओल्या अंगाकडे गुपचूप पहायला लागलो... माझ्या मनात काहितरी आले आणि मी पटकन तिला विचारले,
"तुमचे कपडे ओले झालेत... तुम्ही अशाच झोपणार??"
"न.. नाही... मी बदलते आता..." तिने हसून उत्तर दिले...
ते ऐकताच क्षणी माझ्या मनात जे आले त्याचे विचारचक्र सुरू झाले... 'अरे, ही कपडे बदलते म्हणाली... पण ही कोठे कपडे बदलणार?... इथे तर ही एकच रूम आहे... ती बाहेर जावू शकत नाही कारण बाहेर पाऊस पडतोय... हां... बाजुच्या दरवाज्यातून त्या दुकानात जावू शकते... तेवढी एकच शक्यता आहे... तिथे जर ती नाही गेली तर मग इथेच कपडे बदलेन... पण कशी??? माझ्यासमोर ती आपले ओले कपडे कसे काढेल??.. आणि दुसरे कपडे कसे घालेल???...
सुपर स्पीडने माझ्या मनात विचार चालु झाले की ती काय करेल?? जर माझ्यासमोर कपडे बदलले तर कसे बदलेल?... ती पाठमोरी ऊभी राहिल की सरळ ऊभी राहील?... मला तिचे गोळे दिसतील की तिचे नितंब?... तिच्या मांड्या दिसतील की डायरेक्ट तिची पुच्ची??... नुसत्या कल्पनेने माझ्या लंडात सडकुन वासना भरायला लागली आणि तो ताठू लागला... माझ्या मनात प्रचंड उत्सुकता लागून राहिली की ती आता कसे कपडे बदलणार होती...
तिला माझ्या मनातील विचारांच्या वादळाची जणू कल्पना होती कारण चेहऱ्यावर गुढ स्मित हास्य ठेवत ती मी झोपलो होतो त्या बाजुला आली... क्षणभर मला वाटले ती माझ्या जवळ ऊभी राहुन कपडे बदलते की काय?? नुसत्या विचाराने माझ्या लंडाला आचका बसला!... नशीब मी पाय दुमडुन पडलो होतो त्यामुळे माझ्या लंडाच्या भागावर लुंगी गोळा झालेली होती ज्यातुन माझा ताठत चाललेला लंड दिसायची शक्यता नव्हती...
तिने दोरीवर टाकलेल्या कपड्यातून तिचा एक ब्लाऊज आणि परकर ओढून काढला... मग तिने एक साडी सुद्धा ओढली आणि ती परत चुलीकडच्या कोपऱ्यात जावू लागली... ते पाहुन माझा हिरमोड झाला की कदाचित ती साडी अंगाभोवती गुंडाळुन कपडे बदलणार... कदाचित ब्लाऊज-परकर घालुन झाल्यावर ती साडी पण नेसेल... तसे झाले तर तिचे जे सेक्साट अंग मला दिसत होते तेवढेही दिसणार नव्हते... त्या विचाराने माझा चेहरा हिरमुसला झाला आणि त्याची जणू कल्पना होती अश्या तऱ्हेने ती मिश्किल गुढ हास्य चेहऱ्यावर ठेवुन चालत होती... ती आता काय करते ह्याची उत्सुकता माझ्या मनात शिगेला पोहचली...
खरे तर एका सभ्य पुरुषासारखे मी तोंड फिरवून पडायला हवे होते... ती कसेही कपडे बदलेन पण मी तिच्याकडे पाठ फिरवुन पडायला पाहिजे होते... पण मी मुद्दामहुन तसा 'सभ्यपणा' अजिबात दाखवत नव्हतो... तिने जर विचारले असते की 'का मी तिच्याकडे पहातोय?' तर माझ्या मनात उत्तर तयार होते की 'एवढ्याश्या खोलीत मी कुठे दुसरीकडे पहाणार?'... किंवा 'तु आहेच बघण्यासारखी चीज तेव्हा तुझ्याकडे बघतोय'... पण अजुन तरी तिने मला काही म्हटले नव्हते...
आपल्याच धुंदीत ती चुलीच्या बाजुला गेली आणि तिने साडी वरच्या 'दोरीवर' टाकली... ती दोरीवर साडी पसरवायला लागली तेव्हा माझ्या लक्षात ती 'दोरी' आली!... 'आयला, ह्या दोरीवर साडी टाकुन ती आडोसा तयार करतेय... च्यामारी, आपल्या लक्षात कशी आली नाही ही दोरी??...' तिच्याबद्दलच्या कामूक आसक्तीने आणि कल्पनांनी माझी बुद्धी भ्रष्ट झाली होती आणि म्हणुनच ती दोरी माझ्या नजरेस पडली नाही... मनातून मी हिरमुसलो पण तरीही चेहरा कोरा ठेवत मी गुपचूप तिच्याकडे पाहू लागलो... मी जणू तिथे नव्हतो अश्या आविर्भावात तिने साडी दोरीवर पसरवली आणि साडी मागे उभी राहून कपडे बदलायला लागली...
मी निरखुन पाहिले तेव्हा माझ्या लक्षात आले की कंदिल चुलीजवळ होता आणि त्याच्यापुढे ती ऊभी राहून कपडे बदलत होती त्यामुळे विवरलेल्या पातळ साडीतून मला तिची आकृती बऱ्यापैकी दिसत होती... झालेच तर तिने साडी उभी टाकली होती तेव्हा तो साडीचा परदा फक्त ४ फूट रुंदीचा होता... तिने कितीही साडीच्या मागे लपायचा प्रयत्न केला तरी साडीच्या कडेने मला तिचे थोडे अंग दिसत होते... मी किंचीत डोके कलते करुन पाहिले तर मला ती अजुन थोडी दिसणार होती... तेव्हा पडल्या पडल्या अंग थोडे मोकळे करतोय असे दाखवत मी अंगाची हालचाल केली आणि माझे डोके थोडी अजुन बाजुला झुकवले... डोक्याखाली हाताची घडी ठेवुन मी तिच्याकडे बघायला लागलो...
मला तिचे थोडे अंग दिसत होते ह्याची कल्पना नसल्यासारखी ती आपल्या धुंदीत कपडे काढायला लागली... एक एक करत तिने ब्लाऊजची बटणे काढली आणि ब्लाऊज हातातून काढाला... तिची साईड मला दिसत होती आणि जसा तिने ब्लाऊज काढला तसे मला तिचा भरगच्च गोळा साईडने दिसला... तिच्या गोळ्याचे दर्शन झाल्याबरोबर माझ्या लंडाने एक आचका दिला आणि मी अक्षरश: हात त्यावर दाबून त्याला काबूत करायचा प्रयत्न केला... जेव्हा ती कंबरेवर परकरची नाडी सोडायला गेली तेव्हा ती किंचीत वळली आणि मला तिच्या गोळ्यावरचा अरोला आणि एक ताठलेला निप्पल स्पष्ट दिसला!! 'कोहिनूर हिरा' दिसल्याचा आनंद माझ्या मनाला झाला आणि त्याचे डायरेक्ट कनेक्शन माझ्या लंडाकडे गेले... पुन्हा एकदा माझ्या लंडाने आचका दिला...
परकरची नाडी सोडून ती परकर खाली सरकवायला लागली... माझा अंदाज खराच होता की तिच्या परकरच्या साईजपेक्षा तिचे नितंब मोठे होते कारण तिला जोर लावून परकर आपल्या नितंबावरून खाली सरकवावा लागत होती... कसाबसा तिने परकर नितंबाच्या खाली सरकवला आणि पायात पाडला... आता ती साडीच्या मागे पुर्ण नागडी ऊभी होती... मला तिचे नागडे अंग साईडने बऱ्यापैकी दिसत होते... कपडे काढायच्या गडबडीत तिचे बांधलेले केस सुटले होते की काय कोण जाणे पण ती हात आपल्या डोक्याच्या मागे घेवुन केसांचा अंबाडा बांधायला लागली... त्याने मला तिची केसाळ काख, झालेच तर खाली तिचा एक गोळा, त्याच्या खाली तिचे किंचित चरबीदार वळकट्या असलेले पोट, त्याच्या खाली तिच्या भरीव पुष्ठ मांड्या, आणि खाली सडसडीत पाय दिसत होता...
कथा पुढे चालू राहील...
Previous Post
Next Post

0 comments:

Stories online

40 साल की नौकरानी को चोदा A 100% free dating site for India Beautiful Desi Model Hot Show for Photoshoot =HD= Chawat Savita Vahini Story-Mavaj Bhau Desi झवाड्या सुहाली ची कथा. English Sexy Stories English Sexy Story Go to first new post Real Life Beautiful Mothers halima-Telgu sexy Stories Hindi sex stories रीतु दीदी Hindi Sexy Stories hot indian(desi) babies Majhya Shejarchi Kaki - Marathi Sex Stories Marathi CD Sexstories Marathi chawat katha Marathi Hindi English Sexy stories Marathi Horror Story गहिरा अंधार Marathi Horror story-Missed a road (एक चुकलेला रस्ता) Marathi Incest Story Marathi Pranay Katha Online Marathi pranay stories Marathi pranaykatha Marathi Romantic Story Marathi Sambhog katha Marathi Sex Story-Online Reading Marathi sexi stories--'आता परत आपली भेट नाही ' Marathi Sexy Stories Marathi Shrungar katha Marathi Shrungarkatha.- Bendhund Marathi Story - Pranaykatha Marathi story -Sex story mobile girls chat My first Marathi Chawat katha My name is NEHA and Seeking Men Pakistani Girls Chat Pooja Jain From Mumbai Indian Real Girl WhatsApp Number For Friendship romantic Marathi story romantic stories sambhogkatha Seal ki bhabi ki cuta kholi - Bhabi and dewar pussy licking stories Secret Agent -- Surendra Mohan Pathak Update - 2 Secret Agent -- Surendra Mohan Pathak- Update - 1 Sex Questions of Couples - सामाजिक लैंगिक प्रश्न Sexy desi wife posing blouseless in saree showing boobs sexy single girls from India shrungarkatha Some Real And Rare Indian and Pakistani Girls Sunny LEON damn HOT pix Sunny Leone Hot Images telagu sexy stories The Best Marathi Pranay Katha -Shrungarkatha Videshi Hot n Sexy n Nude Pictures अंतर्गत - भाग १- Marathi Romantic Story अनिताचे मोठे नितंब अनोखी आठवण अल्लादिन व जादूचा दिवा-Marathi sexy story अस्सल गावरान माल आयुष्यातल्या काही सुंदर व बेधुंद क्षणांचे शब्दांकन--marathi romantic sexystory आरती वाहिनी -मराठी प्रणय कथा एक नवयुवक की अपनी नयी नयी प्रेमिका एक पावसाळी रात्र एक पावसाळी रात्र भाग 4 एक पावसाळी रात्र भाग 8 (अंतिम भाग) एक पावसाळी रात्र भाग 5 एक पावसाळी रात्र भाग 6 एक पावसाळी रात्र भाग 7 एक पावसाळी रात्र भाग 3 एक पावसाळी रात्र. भाग 2 एक पावसाळी रात्र. भाग-1 एक_कळी_सुखावली ! एका लेखकाची सत्यकथा ओव्हूलेशन शिवाय मासिक पाळी येऊ शकते का ? कांता -Marathi Romantic Sexy Hot Story कामक्रियेसंबंधीची नितितत्वे कॉल सेण्टर का बाथरूम गब्बरचे कैदी -Marathi Sexy Sholey Story गौरी आणि उदय... भाग 1 गौरीची मधाळ योनी -Marathi Romantic Story चित्रा - Kamsutra Stories in Marathi टॉप नहीं फड़वाना चाहती तारुण्य- Marathi shrungarik katha तृप्ती... भाग 1 - Marathi Pranaykatha तृप्ती... भाग 2 - Marathi Pranaykatha नि शी धा मराठी कामसूत्र कथा -Marathi sexy story in pdf format पठान -संता पठान -संता- MArathi sambhog katha पड़ोस की भाभी मस्त माल : गाँव की चुदाई कहानी पड़ोसन विधवा भाभी- Sexy Stories in hindi पावसाळी रात्र पाहुनी मैत्रीण -Marathi chawat katha पुणे तिथे काय उणे... भाग १ रविवार स्पेशल.. कथा प्यासी मकान मालकिन प्रणयकथा प्रवास सुडातुन संसारा कडे प्रवास सुडातुन संसारा कडे भाग 2- MArathi Incest Story प्रवास सुडातुन संसारा कडे भाग – 3- Marathi Incest story प्रवास सुडातुन संसारा कडे. भाग 4(अंतीम) प्रवास सुडातुन संसारा कडे.. भाग 1- Marathi Incest Story प्रिया माझी... (माझ्या आयुष्यातली खरी दिवाळी)- Marathi sambhog katha फ्री सर्विस... बसप्रवास- Hot Indian Desi Girl भावकी- Marathi Pranay katha मंजूची साडी - Marathi sex stories - मराठी सेक्ष कहानिया मजेदार खेळ Marathi Sexi Story मजेदार हिंदी कहानी का खजाना मराठी काम कथा- डर्टी बिजनेस महिला विवाह सल्लागाराने दिला मला आणि माझ्या बायकोला संभोगसल्ला माझा नवीन टेलर complete- MArathi shrungar katha मि आणि भाऊ.. (भाग..-4 ) मि आणि भाऊ... (भाग...-3 ) मि आणि भाऊ... (भाग...2) मि आणि भाऊ..... ( भाग --1 ) मृणाल-Marathi sexy story मेरी चालू बीवी-52 मेहंदीच्या पानावर- Marathi sexy stories online portal मैं लीना और मौसा मौसी Hindi Sexy Stories मैत्री -A Freind Story मैथिली- Maithili Marathi shrungar katha रणबीर व नीतुचा वर्क आऊट- A Real Marathi sex story राजकारण- Marathi Pranay Katha रात्रीचा प्रवास रात्रीचा प्रवास- Marathi Shrungarik Story रात्रीचा प्रवास- Marathi Shrungarik Story-भाग 2 रिझर्वेशन -Reservation a marathi sex story लड़की को पटाने के टोटके-How to cheat with woman लपा-छपी - Marathi Pranay Katha लेडीज होस्टेल -(संपूर्ण शृंगारिक कादंबरी) वय फक्त एक अंक आहे..! - Marathi Sexy Stoy online वाचा मराठी कथा --सायली व निलीमाची कथा -मराठी प्रणय कथा वाचा मराठी कथा --सोळावं वारीस धोक्याचं -मराठी प्रणय कथा वाहिनीची मसाज आणि सेक्स विवाहित नवरा बायकोची प्रेम कथा. विसरू कशी.... भाग 2-प्रणयकथा विसरू कशी.... भाग १ विसरू कशी.... भाग १- Marathi Stories वेटिंग फॉर यू!... भाग १- वेटिंग फॉर यू...! भाग 2 व्हिक्स चोळू का? - Marathi zavazavi stories शेतातील अनुभवाने रात्रीसाठी खास नियोजन -1 शेतातील अनुभवाने रात्रीसाठी खास नियोजन -2 सखी सेजारीण संगणक दुरुस्ती येते कामाला - Marathi pranay katha stories सत्याचा सामना-Marathi Love and sex story by pravin kumar सुनबाईची प्रेमकहानी सुनबाईची प्रेमकहानी भाग 3- Marathi Chawat katha सुनबाईची प्रेमकहानी भाग 2- Marathi Chawat katha सुनबाईची प्रेमकहानी भाग 4- Marathi chavat katha सुनबाईची प्रेमकहानी भाग 1- Marathi Romantic Stories सुनीताचे धाडस -Marathi love story सेक्स की देवी थी मेरी अम्मी सेक्सी नौकरानी सोनेरी जाळे- Marathi sextual Stories स्त्री-पुरुषांच्या लैंगिक भावनांतील भेद स्वादीष्ट आणि रुचकर-Marathi Pranaykatha स्वादीष्ट आणि रुचकर-Marathi Pranaykatha -Part 2 होळी... भाग १ - Marathi Romantic Story होळी... भाग २ Marathi Romantic Story