भावकी- Marathi Pranay katha
भाग १
पश्चिम महाराष्ट्रातील ते एक सधन गाव होते. द्राक्ष, गाजर अश्या व्यापारी पिकांची लागवड होत असल्याने गावात पैशाची चणचण नव्हती. जिथे पैसा तिथे वाईट गोष्टीही आल्याच. हे गावही त्याला अपवाद नव्हते. गावात दारू, जुगार असे गैरप्रकार वाढीस लागलेले. यातून त्यातील बरेच जण अनैतिक मार्गावर होते.
याच गावात पाच - सहा घरांची छोटीशी भावकी होती. गावात ह्यांची जशी घरं लागून होतीत तश्या ह्यांच्या शेतजमिनी लागून होत्या. यातील एक घर होते सखारामतात्याचे. सखारामाला एकूण चार मुले. कधी एके काळी दहा एकर जमिनीचा मालक असलेला तात्या आज अडीच एकरच जमीन हाताशी धरून होता. कारणही तशीच होती. ७० च्या दुष्काळात बऱ्याच जणांनी जमिनी कवडीमोल दरात विकल्या. त्यात ह्यानेहि आपल्या जमिनीवर पाणी सोडले. चार मुलात अडीच एकर जमीन असल्याने घरात नेहमी धुस्पुस चालु असायची.
गावातल्या लोकांच्या नादी लागून तात्याची तीनही मुले दारूचे व्यसन लागलेली. तीन नंबरचा मुलगाच काय ते ह्यातून सुटला होता. त्याला पैलवानकीचा नाद होता. (आता तात्याच्या इतर कुटुंबाचा उहापोह इथे न करता कथेतील नायिकेकडे आपण आपला मोर्चा वळवू.) तात्याचा दोन नंबरचा मुलगा ' राजा.' नावाप्रमाणेच वागत असलेला राजा आईचा अत्यंत लाडका. तो रिक्षा चालक होता. त्याला दारूचे मात्र भयंकर व्यसन. ह्याच कारणाने त्याच्या लग्नाची चिंता सर्वांना लागून राहिलेली. परंतु एक स्थळ आले चालून. शेजारच्याच गावातील. शिरपानानाची मधली लेक ' अनिता.' कधी शाळेचं तोंड न बघितलेली अनिता चार - चौघित उठून दिसणारी होती. भरदार छातीची, भरल्या अंगाची ती दिसायला विशेष नसली तरी लोकांना आकर्षित करत होती. शिरपा नानाला तीन मुलीच. त्यातील थोरल्या मुलीच लग्न झालेलं. अशिक्षित, ऐन तारुण्यात आलेली आपली लेक नानाने जास्तिचा विचार न करता त्यात्याच्या लेकाच्या गळ्यात मारली. नाही म्हणायला राजा सातवी शिकला होता. दिसायला ही ठिकठाक. त्यामुळे लग्नात जास्तीची अडचण आली नाही. यथावकाश लग्न पार पडले.
नव्याचे नऊ दिवस पार पडले. आणि राजाचे दारूचे व्यसन वाढू लागले. त्यात भरीस भर की काय राजाने रिक्षा चालवायची सोडून दिली. कुटुंबात एकत्रित शेती होत असल्याने सुरुवातीला पैशाची चणचण भासत नव्हती. पण हात खर्चाला का असेना पैसे बाळगून असावे, ह्या विचाराने अनितानेच गावात रोजंदारीवर कामावर जायचे ठरवले. ह्याच सुमारास तिला मुलगा झाला. पण तिकडे शिरपा नानाला मुलगा नसल्याने तो तिकडे दत्तक गेला. गावात द्राक्षबागा, गाजराचे मळे असल्याने रोजगाराची कमी नव्हती. तिथे कामावर जाण्यासाठी बायकांचे ग्रुप असत. त्यातील एक महिला त्या ग्रुपची ' लीडर ' असे. पगारासंबंधी सर्व व्यवहार शेतमालक त्या महिलेशी करत. अनिता अश्याच एका ग्रुप मध्ये सहभागी झाली.
ग्रुप लीडर चे नाव होते ' शेवंता. ' ऐन चाळीशीत असलेली शेवंता गावातील चर्चेचा विषय झालेली. गावातील सर्व गडगंज असलेल्या शेतमालकांची ती मर्जी राखून होती. बऱ्याच जणांना खुश करत तिने सर्वांना आपल्या मुठीत धरले होते. दिवस जात होते. अनिता देखील कामावर जात होती. सुरुवातीला शेतीची कामे शिकत असलेली अनिता आता कामात तरबेज झालेली. तरुण असल्याने तिचे हातही भरभर चालत. त्या बायकांच्यात राहिल्याने तिला त्यांच्या काही सवयी लागल्या. तिच्या बोलण्या - चालण्यात ही बदल झाला. ती त्यांच्यात एकरूप झाली होती.
द्राक्ष बागेची छाटणीची कामे सुरू होती. तीन एकर बाग असलेल्या विलास माळ्याच्या मळ्यात शेवंताचा ग्रुप कामाला होता. हा विलास माळी नावाप्रमाणेच विलासी माणूस. दहा एकर जमिनीत तीन एकर द्राक्ष बाग लावली होती त्याने. बावजाद्याची गडगंज संपत्ती असलेल्या विलासला बायकांचा विलक्षण नाद होता. शेवंताला तर त्याने बऱ्याच वेळा भोगली होती. ग्रुप मध्ये असलेल्या बायकांवर त्याची नजर असे. विलास शेवंताकरवी त्या बायकांना गळ घालत असे. परिस्थितीपुढे हतबल असलेल्या बाया विलासच्या खाली जात असत. विलास पण त्यांची चांगली सरबराई करत असे.
एके दिवशी काम संपल्यावर सर्व बायका परतीच्या वाटेवर लागल्या. अंधार पडला असल्याने साऱ्या जणी भराभर तिथून काढता पाय घेत होत्या. अनिताचा पाय दुखू लागत असल्याने ती हळूहळू चालत आली. अचानक तिला शेवंताची आठवण झाली. ती अजुनही मागेच थांबली असल्याने अनिता तिची वाट पाहत बसली. अन्य बायकांना शेवंता मागे का थांबली आहे, हे माहीत असल्याने त्यांनी त्याकडे काना डोळा करत आपापल्या घराचा रस्ता धरला. पण ह्याची काही एक खबर नसलेली अनिता शेवंताला बोलावण्यासाठी शेडच्या दिशेने जाऊ लागली. शेडच्या जवळ येताच तिला आतून कडी लावल्याचे जाणवले. दरवाज्यावर थाप मारणार तोच तिला आतून शेवंता कन्हत असल्याचा आवाज आला. अनिताच्या पायाखालची जमीनच सरकली. धडधडत्या अंतःकरणाने तिने दरवाज्याच्या फटीतून आतले दृश्य पाहिले. विलास शेवंताला खाली झोपवून तिच्यावर स्वार झाला होता. केस विस्कटलेली, घामाने चिंब झालेली शेवंता कमालीची मादक दिसत होती. दोघांचा प्रणय रंगात आला होता. दोघांचेही श्वासोच्छवास बाहेर उभ्या असलेल्या अनिताला ऐकू येत होते. शेवंता कन्हत विलासला म्हणाली, " आ आssहssस् मालक...! थोडी पैश्याची नड व्हती. व्हाईस थोडं पैक भेटलं असतं तर....?" त्यावर विलास तिला डाफरत म्हणाला, " माझ्या अंगाखाली नवीन कोण तर आणून झोपव. मग देतो तुला पैक. "
शेवंता - " आवं मालक, परवाच तर शेजारची वैशी पाठवली होती की तुमच्याकडं. कुनाकड नजर बी वर करून न बघणारी ती वैशी बऱ्याच मिनितवारी करून इकडं आणावी लागली. "
शेवंताच्या तोंडचे हे शब्द ऐकून अनिताला आश्चर्याचा धक्काच बसला. वैशालीला ती एक शालीन, चारित्र्य आणि पतिव्रता बाई समजत होती. पण आज तिच्याबद्दल हे सगळं ऐकून अनिताला आश्चर्य वाटत होते.
विलास - " ते नवं पाखरू आन की येक डाव हिकडं. "
शेवंता - " कोण अनिता ? "
विलास - " व्हय व्हय, तीच ती राजाची बायकु...! कधी एकदा तिला आवळतूय असं झालंय. नुस्ती नागीण हाय. राजा बी तिच्याकडं लक्ष देत नाय असच दिसतया. "
शेवंता - " व्हय मालक....! कवळीत येईल ती तुमच्या असं वाटतंय. आ व मी मी म्हणणाऱ्या बाया तुम्ही वाकिवल्या. त्यात ही अनिता काय चीज."
विलास - " व्हय...! वाकिवतो तिला बी. तु जरा तिला भुलव. गोडी गुलाबीन इकडं आन तिला. पैश्याच गाजर दाव म्हंजी येईल बग ती. "
शेवंता - " काळजी करू नगा मालक. दोन दिसात अनिता तुमची असल. मग भोगा तुमि तिला. पाहिजे तसं. पण आता जरा आवरत घ्या. अंधार पडलाय. घरी नवरा, लेकरं वाट बघत असतील. "
विलास - " दम खा माझी राणी. हा झालं. "
दोघांचे हे संभाषण ऐकून अनिताला दरदरून घाम फुटला. आपल्याबद्दल हे असं ठरत असल्याचं तिच्या खिज गणतीत देखील नव्हत.
विलास आणि शेवंताचा प्रणय आता संपला होता. दोघांची आवराआवर सुरू होती.
अनिता तिथे क्षणभरही न थांबता तिथून घरची वाट लगबगीने चालु लागली.
क्रमशः
0 comments: